YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 39:4

स्तोत्रसंहिता 39:4 MRCV

याहवेह, माझ्या जीवनाचा अंत मला दाखवा आणि माझे किती दिवस बाकी आहेत हे मला दाखवून द्या; माझे आयुष्य किती क्षणभंगुर आहे ते मला कळू द्या.