YouVersion Logo
Search Icon

लूक 10:2

लूक 10:2 AHRNT

आणि तेनी आपला शिष्यस्ले सांग, “ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस. एनासाठे वावर ना मालक ले विनंती करा कि तो वावर मधला पिक कापा साठे मजुर धाळो.”