लूक 10
10
सत्तर शिष्यस्ले धाळामा येन
1एना नंतर प्रभु येशु नि दुसरा आखो सत्तर शिष्यस्ले नेम आणि ज्या-ज्या नगर आणि जागा ले जठे तेनी जावानी योजना बनायेल होती, तठे आपला पुळे दोन-दोन करीसन धाळना. 2आणि तेनी आपला शिष्यस्ले सांग, “ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस. एनासाठे वावर ना मालक ले विनंती करा कि तो वावर मधला पिक कापा साठे मजुर धाळो.” 3जा, देखा, मी तुमले मेंढ्यास्ना सारखा लांडगास्ना मधमा धाळस. 4एनासाठे नईत बटवा, नईत झोयना लेयज्यात, आणि नईत रस्ता मा कोले नमस्कार करज्यात. 5ज्या कोणता घर मा जावोत पहिले सांगा, कि ह्या घर मा शांती येवो. 6जर एक शांतीप्रिय माणुस अशीन, त तुमनी शांती तेस्ना वर पोहचीन, पण जर त्या योग्य नई होणार, त तुमनी शांती तुमना कळे परत इजाईन. 7त्याच घर मा राहा, आणि जे काही तेस्ना कळून भेटस, तेच खा-प्या, कारण कि मजुर ले आपली मजुरी भेटाले पाहिजे, घर-घर नका फिरज्यात. 8आणि ज्या नगर मा जाश्यात, कदी तठला लोक तुमले स्वीकार करतीन, त जे काही तुमना समोर ठेवामा येवो तेच खावा. 9तठला आजारीस्ले बरा करा, आणि तेस्ले सांगा, कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे. 10पण ज्या नगर मा जावो, आणि तठला लोक तुमले स्वीकार नई करावत, तव तेस्ना बजारस्मा जाईसन सांगा. 11कि तुमना नगर ना फपुटा बी, जी आमना पाय वर लागेल शे, आमी तुमना समोर झटकी देतस, तरी बी हय जानील्या, कि परमेश्वर ना राज्य तुमना जोळे ईजायेल शे. 12मी तुमले सांगस, कि त्या दिन त्या नगर नि दशा सदोम नि दशा तून सहन करा योग्य हुईन.
अविश्वासी नगरस्ले धिक्कार
(मत्तय 11:20-24)
13हाय, खोराजिन, हाय, बेथसैदा नगर जे सामर्थ्य ना काम तुमना मा करेल शे, जर ते सोर आणि सिदोन शहर मा करामा येत, त तठला लोक गैरा पयलेच गोणताट आंगवर ली लेतात आणि आपला वर राक छिळकि लेतात, हई दाखाळा साठे कि त्या आपला पापस पासून मन फिराई लीयेल शेतस. 14पण न्याय ना दिन तुमनी दशा तून सोर आणि सिदोन शहर नि दशा सहन करा योग्य हुईन. 15ओ कफर्णहूम नगर ना लोक, काय तू स्वर्ग लोंग उंच करामा येशीन? त तुमले अधोलोक लोंग खाले पाळामा ईन, 16“जो तुमनी आयकस, तो मनी आयकस, आणि जो तुमले तुच्छ समजस, तो मले तुच्छ समजस, आणि जो मले तुच्छ समजस तो मना धाळनारले तुच्छ समजस.”
सत्तर शिष्यस्न परत येन
17त्या सत्तर शिष्य खुशिमा परत ईसन सांगाले लागनात, “प्रभु, दुष्ट आत्मास्नी बी आमना गोष्टीस्ले मान जव आमी तुना नाव कण आदन्या दिधी.” 18येशु नि तेस्ले सांग, “जव दुष्ट आत्मास्नी तुमनी आदन्या ले मान, त मनी सैतान ले अचानक आकाश मधून वीज पळा सारखा पळत देखनु.” 19देखा, मनी तुमले सापस्ले आणि विंचूस्ले चेन्दाना अधिकार दियेल शे, आणि शत्रू (सैतान) नि पुरी सामर्थ्य वर अधिकार दियेल शे, आणि कोणत्याच वस्तू कण तुमले हानी नई होवाव. 20पण खुश नका व्हा, कारण कि दुष्ट आत्मा तुमना आदन्या ले मानतस, पण एना पासून खुशी व्हा, कि तुमना नाव स्वर्ग मा लिखेल शे.
पोऱ्या द्वारे बाप ले प्रगट करन
(मत्तय 11:25-27; 13:16,17)
21त्याच क्षण येशु पवित्र आत्मा मा भरीसन खुशी मा भरी ग्या, आणि सांग, “ओ बाप, स्वर्ग आणि पृथ्वी ना प्रभु, मी तुना धन्यवाद करस, कि तुनी ह्या गोष्टीस्ले समजदार आणि ज्ञानी लोकस पासून दपाळी ठेव, आणि ज्या लोक साधारण लोकस सारखा शेतस. तेस्ले प्रगट कर, हा, ओ बाप, कारण कि तुले हई चांगल वाटण. 22मना बाप नि मले सर्व काही सोपी दियेल शे, आणि फक्त तोच शे जो पोऱ्या ले ओयखस, एकच जो खरज बाप ले ओयखस तो पोऱ्या शे, आणि एना शिवाय, पोऱ्या कोणी खास लोकस्ले बाप ना बारामा सांगाणा निर्णय करस.” 23आणि शिष्यस कळे फिरीसन एखटा मा सांग, “धन्य शे तुमना डोया, ज्या ह्या गोष्टी ज्या तुमी देखतस, आणि तुमना कान, कि त्या आयकतस. 24कारण कि मी तुमले खरज सांगस, कि गैरा भविष्यवक्तास्नी आणि धर्मीस्नी विचार कि ज्या गोष्टी तुमी देखतस, देख, पण नई देखतस, आणि ज्या गोष्टी तुमी आयकतस, आयकनात, पण नई आयक.”
दयावान सामरी ना दाखला
25एक दिन जव येशु लोकस्ले शिकाळी ऱ्हायंता, देखा, एक मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक उठाना, आणि हय सांगीसन तेनी परीक्षा कराले लागणा, कि “उत्तम गुरुजी, कायम ना जीवन ना वारीस होवा साठे, मी काय करू?” 26येशु नि तेले सांग, कि “मोशे ना नियम मा काय लिखेल शे? तू तेस्ले कसा समजस?” 27तेनी उत्तर दिधा, कि “तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन, जीव, शक्ती आणि बुद्धी कण प्रेम ठेव, आणि आपला शेजारी संगे आपला सारखा प्रेम ठेव.” 28तेनी तेले सांग, तुनी बरोबर उत्तर दिधा, हईच कर त तुले कायम ना जीवन भेटीन. 29पण तेनी आपला कार्यस्ले खरज ठरावासाठे, (म्हणजे दुसरा जातीस संगे प्रेम नई ठेवण) येशु ले विचार, “त मना शेजारी कोण शे?” 30येशु नि एक गोष्ट द्वारे उत्तर दिधा, कि “एक माणुस यरूशलेम शहर मधून यरीहो शहर ले जाई ऱ्हायंता, कि डाखूस्नी तेनावर हल्ला करा आणि तेना कपळा आणि सर्व काही जे तेना जोळे होत हिसकाय लीनात, आणि मारी कुटीसन तेले आधमरता सोळीसन चालना ग्यात. 31आणि अस हुईन कि त्याच रस्ता वरून एक यहुदी पुजारी जाई ऱ्हायंता, पण तेले देखीसन बिगर तेनी मदत कराना चालना ग्या. 32ह्याच प्रमाणे एक लेवी माणुस जो मंदिर ना काम करत होता, त्या जागा वर उना तो बी तेले देखीसन बिगर तेनी मदत कराना चालना ग्या. 33पण एक शोमरोन प्रांत ना एक माणुस तठे ईनिघणा, आणि तेले देखीसन दया करना. 34आणि तेना जोळे ईसन आणि तेनी तेना घाव वर जैतून ना तेल आणि द्राक्षरस टाक आणि नंतर तेना घाव वर पट्टी बांधी आणि आपली सवारी वर टाकीसन उतारशाळा मा लीग्या आणि तेनी सेवा करी. 35दुसरा दिन जव तो निंघनार होता, त तेनी दोन दिनार (दोन दिन नि मजुरी) काडीसन उतारशाळा ना मालक ले दिना आणि सांग, एनी सेवा चालूच ठेवजो, आणि जे काही तून आखो लागीन, ते मी तुले परत एवावर दिसू. 36तव येशु नि तेले विचार, तुनी समज मा जेनावर डाखूस द्वारे हल्ला हुयेल होता, त्या तीनस मधून ज्या त्या रस्ता वरून जाई ऱ्हायंतात त तेना शेजारी कोण ठरणा?” 37तेनी सांग, “तोच जो तेनावर दया करना,” येशु नि तेले सांग, “जा, तू बी तसाच कर.”
मार्था आणि मरिया ना घर येशु
38नंतर येशु आणि तेना शिष्य एकत्र प्रवास करी ऱ्हायंतात, आणि त्या एक गाव मा पोहोचनात. जव त्या पोहोचनात, त मार्था नाव नि एक बाई नि तेना घर मा स्वागत कर. 39आणि मरिया नाव नि तेनी एक बहिण होती, ती प्रभु ना पाय मा बठीसन तेनी शिक्षा ले आयकत होती. 40पण मार्था जेवण ऱ्हांदत-ऱ्हांदत उबगी गई, आणि तेना जोळे ईसन सांगाले लागणी, “ओ गुरुजी, काय तुले काहीच विचार नई कि मनी बहिण नि मले सर्वा काम कराले एखटीच सोळी दियेल शे? त तिले सांगी दे, कि मनी मदत करो.” 41येशु नि तिले उत्तर दिधा, “मार्था, ओ मार्था, तू गैरा गोष्टीस साठे चिंता करस आणि घाबरस. 42पण एक गोष्ट नि गरज शे आणि त्या उत्तम भाग ले मरिया नि निवाळी लीयेल शे, जो तीना पासून हिस्कावायनार नई.”
Currently Selected:
लूक 10: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.