लूक 9
9
बारा प्रेषितस्ले धाळामा येन
(मत्तय 10:5-15; मार्क 6:7-13)
1नंतर येशु नि आपला बारा शिष्यस्ले आपला जोळे बलाव, आणि तेस्ले दुष्ट आत्मा आणि आजारस्ले बरा कराना सामर्थ्य आणि अधिकार दिधा. 2आणि तेस्ले परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता ना बारामा सांगाले, आणि आजारस्ले बरा करासाठे धाळ. 3आणि येशु नि तेस्ले सांग, “रस्ता साठे काहीच नका लेयज्यात, नईत काठी, नईत झोयना, नईत भाकर, नईत पैसा, आणि नईत दोन शर्ट. 4आणि ज्या कोणता घर मा तुमी उतरष्यात तठेच राहा, आणि तठूनच परता. 5जो कोणी तुमले स्वीकार नई करावत, त्या नगर मधून निघतांना आपला पायस्ना फपुटा झटकी टाका, कि तेस्ना विरुद्ध साक्षी होवो. 6त त्या निघीसन गाव-गाव सुवार्ता आयकाळत आणि सर्वा लोकस्ले बरा करत फिरत ऱ्हायनात.
हेरोद न घाबरण
(मत्तय 14:1-15; मार्क 6:14-29)
7आणि देश ना चौथा भाग ना राजा हेरोद, त्या कामस्ना बारामा आयकीसन घाबरी ग्या, कारण कि कईक लोक सांगत होतात, कि योहान बाप्तिस्मा देणार मरेल मधून परत जित्ता हुई जायेल शे. 8आणि कितलाक नि हय, कि एलीया भविष्यवक्ता दिखना शे, आणि दुसरास्नी हय, कि जुना भविष्यवक्तास्ना मधून कोणी जित्ता हुई जायेल शे. 9पण हेरोद राजा नि सांग, योहान ना त मी स्वता नि डोक कापाले लायेल होता, आते हवू कोण शे, जेना बारामा अशा गोष्टी आयकस?” आणि तेनी तेले देखानी ईछ्या करी.
पाच हजार लोकस्ले खावाळन
(मत्तय 14:13-21; मार्क 6:30-44; योहान 6:1-14)
10नंतर त्या बारा प्रेषित जेस्ले येशु नि धाळेल होता, परती सन जे काही तेस्नी करेल होत, तेले सांगी टाक, आणि तो तेस्ले आल्लग करीसन बेथसैदा नाव ना एक नगर मा लीग्या. 11हय समजीसन गर्दी तेना मांगे चालू लागणी, आणि येशु खुशी मा तेस्ले भेटणा, आणि तेस्ना संगे परमेश्वर ना राज्य नि गोष्टी कराले लागणा, आणि ज्या बरा होवाले देखी ऱ्हायंतात, तेस्ले बर कर. 12जव दुफार ना गैरा उशीर नंतर, तेना शिष्य तेना जोळे ईसन सांगाले लागनात, गर्दी ले परत धाळी दे, कि त्या चारीस कल्ला गावस्मा आणि वस्तीस्मा जाईसन, आणि खावाना सन्स करोत, कारण कि आमी आठे सुनसान जागा मा शेतस. 13येशु नि तेस्ले सांग, “तुमीच तेस्ले खावाले द्या,” तेस्नी सांग, “आमना कळे पाच भाकरी आणि दोन मासा शिवाय आजून काहीच नई, पण हा, जर आमी ह्या सर्वा लोकस्ले खावाळा ना देखतस त आमले जेवण विकत लेवाले जान पळीन,” गर्दी मधून पाच हजार त माणस होतात. 14येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “तेस्ले पन्नास-पन्नास करीसन पंगत मा बसाळी द्या.” 15तेस्नी असच कर, आणि सर्वास्ले बसाळी टाक. 16तव तेनी त्या पाच भाकरी आणि दोन मासा लीधात, आणि स्वर्ग कळे देखीसन धन्यवाद कर, आणि मोळी-मोळीसन शिष्यस्ले देत ग्या कि लोकस्ले वाळो. 17सर्वा खाईसन तृप्त हुईनात, आणि वाचेल तुकाळास कण बारा डालक्या भरीसन उचलनात.
पेत्र न येशु ले ख्रिस्त स्वीकार करन
(मत्तय 16:13-20; मार्क 8:27-30)
18जव तो एकांत मा प्रार्थना करी ऱ्हायंता, आणि शिष्य तेना संगे होतात, त तेनी तेस्ले विचार, कि “लोक मले काय सांगतस?” 19तेस्नी उत्तर दिधा, “काही लोक सांगतस, कि तू योहान बाप्तिस्मा देणारा शे, दुसरास्न सांगण शे, कि तू एलीया भविष्यद्वक्ता शे, आणि कोणी हय कि जुना भविष्यवक्ता मधून कोणी जिंदा हुई जायेल शे.” 20तव येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी मले काय सांगतस?” पेत्र नि उत्तर दिधा, “तू परमेश्वर ना कळून धाळायेल ख्रिस्त शे.” 21तव येशु नि तेस्ले जताळीसन सांग, कि “हय कोलेच नका सांगज्यात.”
आपली मोत ना बारामा मा येशु नि भविष्यवाणी
(मत्तय 16:21-23; मार्क 8:31-33)
22आणि येशु आपला शिष्यस्ले शिकाळाले चालू करना, मी माणुस ना पोऱ्या ना साठे निश्चित शे, कि मले गैरा दुख मधून जान पळीन, आणि पूर्वज लोक, मुख्य यहुदी पुजारी लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस, मले तुच्छ समजीसन मारी टाकतीन, आणि मी तीन दिन ना नंतर परत जित्ता होसू.
येशु ना मांगे चालाना अर्थ
(मत्तय 16:24-28; मार्क 8:34-9:1)
23तेनी सर्वास्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.” 24कारण कि जो कोणी आपला जीव ले वाचाळाना देखस, तो आपला जीव ले दवाळीन, पण जो कोणी मना शिष्य बना मुळे आपला जीव ले दवाळीन, तोच आपला जीव ले वाचाळीन. 25जर कोणी जग ना सर्वास्तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? 26जर तुमना मधून कोणी बी मले आपला प्रभु ना रूप मा स्वीकार कराले, आणि मनी शिक्षास्ना पालन नई करस, मंग मी माणुस ना पोऱ्या, मी नकारी देसू कि तुमी मना शिष्य शेतस, जव मी पवित्र स्वर्गदूतस ना संगे परत धरती वर येसू. तव सर्वाझन चमकनारी महिमा ले देखतीन जी मना बाप ना सारखी शे. 27“मी तुमले खरज सांगस, कि तुमना मधून काही लोक ज्या आठे उभा शेतस, कोणी-कोणी असा शेतस, कि जठलोंग परमेश्वर ना राज्य नई देखी लेतस तठ लगून नई मरावत.”
येशु ना रूपांतर
(मत्तय 17:1-8; मार्क 9:2-8)
28ह्या गोष्टीस्ना आठ दिन नंतर तो पेत्र, आणि योहान, आणि याकोब ले संगे लिसन प्रार्थना कराले पहाळ वर ग्या. 29जव तो प्रार्थना करीच ऱ्हायंता, त तेना चेहरा ना रूप बदली ग्या, आणि तेना कपळा धव्या हुईसन चमकाले लागणा. 30आणि देखा, मोशे आणि एलीया ह्या दोन पुरुष तेना संगे गोष्टी करी ऱ्हायंतात. 31त्या महिमा संगे दिखनात, आणि तेनी मरानी गोष्टी करी ऱ्हायंतात जी यरूशलेम शहर मा होणार होती. 32पेत्र आणि तेना साथी निंद मा भरेल होतात, आणि जव चांगल्या प्रमाणे जागनात, त येशु ना प्रकाश, आणि त्या माणसस्ले ज्या तेना संगे उभा होतात देख. 33जव त्या तेना कळून जावाले लागनात, त पेत्र नि येशु ले सांग, “गुरुजी, आमन आठे राहाण चांगल शे, त आमी तीन तंबू बनासुत, एक तुना साठे, एक मोशे साठे, आणि एक एलीया साठे.” तेले माहित नई होत, कि काय सांगी ऱ्हायना. 34तो हय सांगीच ऱ्हायंता, कि एक ढग नि ईसन तेस्ले घेरी लीना, आणि जव त्या, त्या ढग मा घेराले लागनात, त भ्याई ग्यात. 35आणि त्या ढग मधून हय शब्द निघणा, कि “हवू मना प्रिय पोऱ्या शे आणि एनी आयका.” 36हय शब्द होताच येशु एखटाच दिखना, आणि त्या शांत ऱ्हायनात, आणि जे काही देखेल हातात, तेनी कोणतीच गोष्ट त्या दिनस्मा कोलेच नई सांग.
दुष्ट आत्मा लागेल पोऱ्या ले बर करन
(मत्तय 17:14-18; मार्क 9:14-27)
37आणि दुसरा दिन जव त्या पहाळ वरून उतरणात, त एक मोठी गर्दी तेले इभेटणी. 38आणि देखा, गर्दी मधून एक माणुस नि जोरमा सांग, गुरुजी, मी तुले विनंती करस, कि मना पोऱ्या वर दया कर, कारण कि तो मना एकच शे. 39आणि देख, एक दुष्ट आत्मा तेले धरस, आणि तो अचानक आराया मारस, आणि ती तेले असा मुरघळी टाकस, कि तो तोंड मधून फेस भरी लयस, आणि तेले चेन्दिसन गैरी कठीणता कण सोळस. 40आणि मनी तुना शिष्यस्ले बी विनंती करी, कि ती वाईट आत्मा ले काळोत, पण त्या काळी नई सकनात. 41येशु नि उत्तर दिधा, “ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? आपला पोऱ्या ले आठे लई ये.” 42तो ईच ऱ्हायंता कि दुष्ट आत्मा नि तेले उपटीसन मुरघळ, पण येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि पोऱ्या ले बरा करीसन तेना बाप ले सोपी टाक. 43तव सर्वा लोक परमेश्वर ना महान सामर्थ कण चकित हुईनात. पण जव सर्वा लोक त्या सर्वा काम कण ज्या तो करत होता, चकित होत होतात, त तेनी आपला शिष्यस्ले सांग,
आपली मोत ना बारामा येशु नि परत भविष्यवाणी
(मत्तय 17:22,23; मार्क 9:30-32)
44“ह्या गोष्टी नका विसरज्यात कारण कि लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन.” 45पण त्या ह्या गोष्टीस्ले नई समजत होतात, आणि हय तेस्ना पासून दपेल ऱ्हायनी, कि त्या तेले समजा ले नको पाहिजे, आणि त्या ह्या गोष्ट ना बारामा तेले विचाराले भ्यात होतात.
सर्वास्मा मोठा कोण?
(मत्तय 18:1-5; मार्क 9:33-37)
46नंतर तेस्ना मा हवू विवाद होवाले लागणा, कि आमना मधून मोठा कोण शे? 47पण येशु नि तेस्ना मन ना विचार वयखी लीधा, आणि एक पोऱ्या ले लिसन आपला जोळे उभा कर. 48आणि तेस्ले सांग, “जो कोणी मना नाव तून ह्या बाळ ले स्वीकार करस, तो मले स्वीकार करस, आणि जो कोणी मले स्वीकार करस, तो मना धाळनारले स्वीकार करस, कारण कि जो तुमना मा सर्वास्तून धाकला शे, तोच मोठा शे.”
जो विरोध मा नई, तो पक्ष मा शे
(मार्क 9:38-40)
49तव योहान नि सांग, “गुरुजी, आमी एक माणुस ले तुना नाव ना अधिकार ना उपयोग करीसन, दुष्ट आत्मास्ले काळतांना देख, आणि आमी तेले मना करनुत, कारण कि तो आमना संगे हुईसन तुना मांगे नई चालत.” 50येशु नि तेले सांग, “तेले मना नका करा, कारण कि जो आमना विरुद्ध मा नई, तो आमना कळे शे.”
शोमरोन द्वारे येशु ना विरोध
51जव तेना वरे उचलाई जावाना दिन येवावर होतात, त तेनी यरूशलेम शहर जावाना विचार पक्का करा. 52आणि तेनी आपला पुळे बातमी देणारा संदेश लयनारा धाळात, त्या शोमरोनी लोकस्ना एक गाव मा ग्यात, कि तेना साठे जागा तयार करोत. 53पण त्या लोकस्नी तेले घुसू नई दिनात, कारण कि तो यरूशलेम शहर ले जाई ऱ्हायंता. 54हय देखीसन तेना शिष्य याकोब आणि योहान नि सांग, “प्रभु, तुनी काय ईच्छा शे, कि आमी आदन्या देवूत, कि आकाश मधून आग पळीसन तेस्ले राक करी टाको, जसा एलीया नि करेल होता?” 55पण तेनी फिरीसन तेस्ले धमकाव, आणि सांग, “तुमले नई मालूम कि तुमी कोणती आत्मा ना शेतस. कारण कि माणुस ना पोऱ्या लोकस्ना जीव नाश कराले नई पण वाचाळा साठे एयेल शे.” 56आणि त्या कोणता तरी दुसरा गाव मा चालना ग्यात.
येशु ना शिष्य बनाना महत्व
(मत्तय 8:19-22)
57जसा त्या जावाले तयार हुई ऱ्हायंतात, त कोणी तेले सांग, “हे गुरु, मी तुना शिष्य बनासाठे तुना मांगेच चालसू.” 58येशु नि तेले सांग, “कोल्हास्ना गुफा आणि आकाश ना पक्षीस्ना खोपा ऱ्हातस, पण मले, माणुस ना पोऱ्या साठे मना जोळे एक घर बी नई शे जठे मी जपी सकू.” 59तेनी दुसराले सांग, “मना मांगे चालू लाग,” तेनी सांग, “प्रभु मले पयले घर परत जाऊ दे. कि मना बाप ले मरा नंतर, तेले गाळसु आणि तव मी ईसन तुना शिष्य बनसू.” 60येशु नि तेले सांग, “ज्या लोक आत्मिक रूप कण मरेल शेतस, तेस्ले आपला मुर्दास्ले गाळू दे, पण तू जाईसन परमेश्वर ना राज्य नि प्रचार कर.” 61आखो एक नि बी सांग, “प्रभु मी तुना मांगे चालसू, पण मले पहिले जावू दे कि आपला घर ना लोकस्ना आखरी सावा निरोप लेवू.” 62येशु नि तेले सांग, जो कोणी आपला वावर मा नागरस आणि मांगे देखस, तो परमेश्वर ना राज्य ना योग्य नई.
Currently Selected:
लूक 9: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.