1
लूक 10:19
आहिराणी नवा करार
देखा, मनी तुमले सापस्ले आणि विंचूस्ले चेन्दाना अधिकार दियेल शे, आणि शत्रू (सैतान) नि पुरी सामर्थ्य वर अधिकार दियेल शे, आणि कोणत्याच वस्तू कण तुमले हानी नई होवाव.
Compare
Explore लूक 10:19
2
लूक 10:41-42
येशु नि तिले उत्तर दिधा, “मार्था, ओ मार्था, तू गैरा गोष्टीस साठे चिंता करस आणि घाबरस. पण एक गोष्ट नि गरज शे आणि त्या उत्तम भाग ले मरिया नि निवाळी लीयेल शे, जो तीना पासून हिस्कावायनार नई.”
Explore लूक 10:41-42
3
लूक 10:27
तेनी उत्तर दिधा, कि “तू प्रभु आपला परमेश्वर ले आपला पुरा मन, जीव, शक्ती आणि बुद्धी कण प्रेम ठेव, आणि आपला शेजारी संगे आपला सारखा प्रेम ठेव.”
Explore लूक 10:27
4
लूक 10:2
आणि तेनी आपला शिष्यस्ले सांग, “ज्या प्रकारे वावरस्मा गैरा पिक ऱ्हास, असा गैरा लोक शेतस, ज्या परमेश्वर ना वचन ले आयकाना साठे तयार शे. पण परमेश्वर ना राज्य ना बारामा सांगाणा साठे लोक कमी शेतस. एनासाठे वावर ना मालक ले विनंती करा कि तो वावर मधला पिक कापा साठे मजुर धाळो.”
Explore लूक 10:2
5
लूक 10:36-37
तव येशु नि तेले विचार, तुनी समज मा जेनावर डाखूस द्वारे हल्ला हुयेल होता, त्या तीनस मधून ज्या त्या रस्ता वरून जाई ऱ्हायंतात त तेना शेजारी कोण ठरणा?” तेनी सांग, “तोच जो तेनावर दया करना,” येशु नि तेले सांग, “जा, तू बी तसाच कर.”
Explore लूक 10:36-37
6
लूक 10:3
जा, देखा, मी तुमले मेंढ्यास्ना सारखा लांडगास्ना मधमा धाळस.
Explore लूक 10:3
Home
Bible
Plans
Videos