YouVersion Logo
Search Icon

लूक 15

15
दवडेल मेंडरू ना दाखला
(मत्तय 18:12-14)
1एक दिन कर लेणार गैरा लोक आणि पापी तेना जोळे ईऱ्हायंतात, एनासाठे कि तेनी आयकोत. 2परूशी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक कुर-कुर करीसन सांगाले लागनात, कि “हवू त पापीस संगे भेटस आणि तेस्ना संगे जेवण बी करस.” 3तव तेनी तेस्ले हवू दाखला सांगा. 4कदी तुमना मधून कोणा जोळे शंभर मेंढ्या राहोत, आणि कदी तेस्ना मधून एक दवळी जावो, त तुमी निश्चित पणे नव्यानव मेंढ्यास्ले उजाळ जागा मा सोळी देशात, आणि तठलोंग ती एक दवळेल मेंढी नि शोध मा ऱ्हाशात, जठलोंग तेले झामली नई लेतस. 5आणि जव भेटी जास, तव तुमी मोठी खुशी मा तेले आपला खांदा वर उचली लेतस. 6आणि आपला घर ईसन मित्र आणि शेजारी ले एकत्र करीसन सांगस, मना संगे आनंद करा, कारण कि मनी दवळेल मेंढी सापळी जायेल शे. 7मी तुमले खर सांगस, कि ह्याच प्रमाणे एक पश्चताप करणार पापिना बारमा बी स्वर्ग मा ईतलीच खुशी हुईन, जीतली कि नव्याण्णव असा लोक ज्या विचार करतस कि त्या धर्मी शेतस, पण तेस्ना बारामा नई होस, जेस्ले पापस पासून मन फिरावा नि गरज नई.
दवडेल शिक्का ना दाखला
8येशु नि आखो एक दाखला सांगा, कदी कोणी बाई जोळे दहा चांदी ना शिक्का ऱ्हावोत, आणि तीना एक शिक्का दवळी जावो, त ती दिवा पेटाळीन, आणि घर मा झाळीन, आणि तठ लगून ध्यान लाईसन झामलीन, जठ लगून तेले झामली नई लेत. 9आणि जव सापळी जास, तव ती आपला मैत्रिणी आणि शेजारनिस्ले एकत्र करीसन सांगस, कि मना संगे खुशी करा, कारण कि मना दवळेल शिक्का सापळी जायेल शे. 10मी तुमले सांगस, कि ह्याच प्रकारे एक व्यक्ती आपला पापस पासून मन फिरावस आणि त्या पापी ना विषय मा परमेश्वर ना दूत बी आनंद करतस.
उळाऊ पोऱ्या ना दाखला
11नंतर तेनी एक आखो दाखला सांगा, कि एक माणुस ना दोन पोर होतात. 12तेस्ना मधून धाकला पोऱ्या नि बाप ले सांग, कि बाप, संपत्ती मधून जो भाग मना शे, तो आते मले दि टाक. तव बाप नि दोनी पोरस्ना मधमा आपली संपत्ती वाटी टाकी. 13आणि काही दिनस नंतर, धाकला पोऱ्या आपली संपत्ती ना काही भाग विकीसन आणि पैसा लिसन घर सोळीसन एक दूर देश मा चालना ग्या, तठे तेनी आपला पैसा मोज मजा मा उळाई टाकी. 14जव तो सगळ काही खर्च करी टाकना, त त्या देश मा मोठा काय पाळणा, आणि तो भूक कण मराले लागणा. 15आणि तो एक माणुस ना आठे काम कराले ग्या, जो त्या देश ना नागरिक होता, तेनी तेले आपला वावर मा डुक्कर चाराले धाळ. 16आणि तो इतला भुक्या होता, कि तो त्या जेवण ले खाईसन पोट भराना देखत होता, जेस्ले डुक्कर खात होतात, कारण कि तेले कोणीच काही नई देत होता. 17जव तो शुद्धी वर उना आणि हय विचार कराले लागणा, तव सांगाले लागणा, कि मना बाप ना जोळे कितलाक मजुरस्ले जेवण तून जास्त भाकर भेटस, आणि मी आठे भुक्या मरी ऱ्हायनु. 18आते मी उठीसन आपला बाप जोळे जासू आणि सांगसू, कि बाप, मी स्वर्ग ना परमेश्वर ना विरुद्ध मा आणि तुनी नजर मा पाप करेल शे. 19आते ह्या योग्य नई ऱ्हायनु कि तुना पोऱ्या म्हणावू, पण मले आपला एक मजुर सारखा ठीईले. 20तव तो उठीसन, त्या देश ले सोळी दिन आणि आपला बाप जोळे जावा साठे परत चाली दिना, आते तो दूरच होता, कि तेना बाप नि तेले देखीसन दया करी, आणि पोऱ्या कळे पयना आणि तेले आपली छाती ले लावना, आणि गैरा मुक्कू लीना. 21पोऱ्या नि तेले सांग, बाबा, मी स्वर्ग ना परमेश्वर ना विरुद्ध मा आणि तुनी नजर मा पाप करेल शे, आणि आते ह्या योग्य नई ऱ्हायनु कि तुना पोऱ्या म्हणावू, मले आपला दासस मधून कोणा एक दास ना सारख ठीईले. 22पण बाप नि आपला दासस्ले सांग, फटकामा चांगला तून चांगला कपळा काळीसन तेले घाला, आणि तेना हात मा अंगठी, आणि पायस्मा जोळा घाला. 23आणि स्वादिष्ट जेवण तयार करा, एनासाठे कि आमी खावूत आणि खुशी करूत. 24कारण कि हय असा होता जसा मना पोऱ्या मरेल सारखा होता, जो परत जित्ता हुई जायेल शे, दवळी जायेल सारखा होता. आते भेटी जायेल शे, आणि त्या आनंद कराले लागनात. 25जव हय हुई ऱ्हायंत, तेना मोठा पोऱ्या वावर मा काम करी ऱ्हायंता, आणि जव तो येतान्ना घर जोळे भिळणा, त तेनी गाना म्हणाना, वाजाळा ना आणि नाचाना आवाज आयकना. 26आणि तेनी एक दास ले बलाईसन विचार, हय काय हुई ऱ्हायन? 27तेनी तेले सांग, तुना भाऊ घर परत एयेल शे, आणि तुना बाप नि स्वादिष्ट जेवण तयार करायेल शे, कारण कि तो सुरक्षित आणि चांगला घर एयेल शे. 28हय आयकीसन तो रागे भारी ग्या, आणि घर ना मधमा नई जाई ऱ्हायंता, आणि एनासाठे तेना बाप बाहेर उना आणि तेले घर मा येवा साठे रावन्या कराले लागणा. 29तेनी बाप ले उत्तर दिधा, कि देख मी इतला साल पासून तुनी सेवा करी ऱ्हायनु, आणि कदी बी तुनी आज्ञा टायेई नई, तरी बी तुनी मले कदी काही चांगली वस्तू नई दिधी, कि मी आपला मित्रस संगे आनंद करतू. 30पण जव तुना हवू पोऱ्या, जेनी तुनी संपत्ती वेश्यास्ना उळाई टाकेल शे, आणि घर परती उना, त तेना साठे तुनी स्वादिष्ट जेवण तयार कराले लाव. 31तेनी तेले सांग, मना पोऱ्या, तू कायम मना संगे शे, आणि जे काही मन शे ते सगळ तूनच शे. 32पण आते आनंद कराले आणि मग्न होवाले पाहिजे, कारण कि हय अस होता, जसा तुना भाऊ मरेल सारखा होता, जो परत जित्ता हुई जायेल शे, दवळी जायेल सारखा होता, आते भेटी जायेल शे.

Currently Selected:

लूक 15: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in