YouVersion Logo
Search Icon

लूक 16

16
चालाक कारभारी
1नंतर तेनी शिष्यस्ले बी हवू दाखला दिसन सांग, “कोणी मालदार ना एक कारभारी होता, आणि लोकस्नी तेना समोर तेनावर हवू दोष लावा कि हवू तुनी सगळी संपत्ती उळाई ऱ्हायना. 2त मालदार माणुस नि कारभारी ले बलाईसन सांग, हय काय शे जे मी तुना बारामा आयकी ऱ्हायनु? तुनी मना पैसास्ना काय करेल शे, तेना हिसाब दे, कारण कि तू पुळे कारभारी नई राहू सकत. 3तव कारभारी विचार कराले लागणा, कि मी आते काय करू? कारण कि मना मालक आते कारभारी ना काम मना पासून हिसकाई ऱ्हायना, जमीन खोदाना काम करानी ताखत मना मा नई शे, आणि भिक मांगाले मले लाज वाटस. 4आते मी समजी ग्यू, कि काय करसू, कि जव मी कारभारी ना काम वरून सोळाई जावूत लोक मनी मदत करतीन. 5आणि तेनी आपला मालक ना कर्जदारी मधून एक-एक ले बलाईसन पहिला ले विचार, कि तुनावर मना मालक ना कितला कर्ज शे? 6कारभारी नि तेले सांग, शेम्बर मन जैतून ना तेल, (तीन हजार सात शे लिटर तेल) तव कारभारी तेले सांग, कि आपली खाता वही लिसन दुसरा नवा खाता मा बदलीसन पंनास मन जैतून ना तेल (अठरा शे पंनास लिटर) लिखी दे. 7नंतर दुसराले विचार, कि तुनावर कितला कर्ज शे? तेनी सांग, शंभर मन गहू, (गहू ना एक हजार टगारी) तव तेनी तेले सांग, आपली खाता वही लिसन दुसरा नवा खाता मा बदलीसन अस्सी मन गहू (गहू ना आठशे टगाऱ्या) लिखी दे. 8मालक नि त्या अधर्मी कारभारी ले शाब्बाशी दिधी, कि तेनी हुशारी कण काम करेल शे, कारण कि ह्या पीडी ना पोर आपली लोकस संगे आपस मधला लेन देन मा उजाय ना पोरस्तून जास्त चतुर शेतस. 9आणि मी तुमले सांगस, कि संसार ना धन कण आपला साठे मित्र बनाईल्या, एनासाठे कि तुमना धन सरा नंतर त्या तुमले कायम ना घर मा स्वागत करोत. 10जो धाकल्या-धाकल्या गोष्टीस्मा प्रामाणिक शे, तो मोठी गोष्ट मा बी प्रामाणिक शे, आणि जो धाकल्या-धाकल्या गोष्टीस्मा लबाळ शे, मोठी गोष्ट मा बी लबाळ शे. 11एनासाठे जव तुमी सांसारिक ना धन मा प्रामाणिक नई ठरावत, त स्वर्ग मधला धन तुमले कोण दिन. 12आणि कदी तुमी परका धन मा प्रामाणिक नई ठरोत, त कोण तुमले स्वता पासून प्रबंध (संचालन) करासाठे काही दिन? 13कोणताही माणुस एकच टाईम वर दोन मालकस्नी सेवा नई करू सकत, कारण तो एक ना संगे तिरस्कार आणि दुसरा संगे प्रेम ठेवीन, नईत एक ना संगे समर्पित राहीन व दुसराले तुच्छ समजीन. ह्याच प्रमाणे, तुमी एकच टाईम वर परमेश्वर नि सेवा आणि आपला साठे धन या एकत्र नई करू सकतस.”
येशु ना काही शिक्षण
(मत्तय 11:12,13; 5:31,32; मार्क 10:11,12)
14परूशी लोक ज्या लालची होतात, ह्या सगळ्या गोष्टी आयकीसन तेनी मजाक उळावाले लागनात. 15तव येशु नि तेस्ले सांग, तुमी त स्वता ले लोकस समोर धर्मी ठरावतस, पण परमेश्वर तुमना मन ले वयखस, कारण कि जी वस्तू माणसस्नी नजर मा महत्त्वपूर्ण शे, ती परमेश्वर ना जोळे घृणित शे. 16जठलोंग योहान बाप्तिस्मा देणार उना, तठ लगून मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना संदेश तुमना मार्गदर्शक होतात, पण जव परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता आयकाळा मा एस, आणि प्रत्येक झन तेनामा जावा साठे उत्सुक शेत. 17आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जाईन, पण परमेश्वर ना पुस्तक मधून एक मात्रा आणि बिंदू बी नई टयाव. 18उदाहर साठे, जो कोणी आपली बाइको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करस, तो व्यभिचार करस, आणि जो कोणी अशी सोळायेल बाई संगे लग्न करस, तो बी व्यभिचार करस.
मालदार माणुस आणि गरीब लाजर
19एक मालदार माणुस होता, जो गैरा महाग कपळा घालत होता, आणि दररोज तो उत्तम जेवण करत होता, आणि सुख-विलास आणि धूम-धाम मा राहात होता. 20-21आणि लाजर नाव ना एक गरीब माणुस होता, घावस कण भरेल लयामा येत होता, आणि मालदार माणुस ना दरवाजा वर बसाळा मा येत होता. आणि तो देखत होता, कि मालदार माणुस ना खावा नंतर फेकामा एयेल तुकळा व चुरचार कण आपला पोट भरू, आणि कुत्रा बी तेना घाव ले ईसन चाटत होतात. 22आणि अस हुईन कि तो गरीब मरी ग्या, आणि परमेश्वर ना दूत तेले लिसन अब्राहाम ना जोळे सन्मान नि जागा वर पोचाळ, आणि तो मालदार बी मरणा, आणि गाळामा उना. 23आणि अधोलोक मा तेनी पिळा मा पळीसन वरे देख, आणि दुरून अब्राहाम ना जोळे सन्मान नि जागा वर लाजर ले देख. 24आणि तेनी जोरमा सांग, ओ बाबा अब्राहाम, मनावर दया करीसन लाजर ले धाळी दे, एनासाठे कि तो तेनी एक बोट पाणी मा भिगाळीसन मनी जीप ले थंडी करो, कारण कि मी ह्या ज्वाला मा भयानक पिळा मा मरी ऱ्हायनु. 25पण अब्राहाम नि सांग, बेटा आठवण कर, जव कि तू पृथ्वी वर जित्ता होता तुनी आपला जीवन मा चांगल्या वस्तू ली लीयेल शे, आणि तसाच लाजर ले सर्वा वाईट वस्तू भेटनात, पण आते तो आठे शांती ली ऱ्हायना शे, आणि तू भयानक पिळा मा मरी ऱ्हायना शे. 26आणि ह्या सगळ्या गोष्टी ले सोळीसन आमना आणि तुमना मधमा एक मोठ्ठा खड्डा ठरायेल शे, कि जो आठून त त्या पार तुमना कळे जावाना देखस, त्या नई जावू सकोत, आणि नईत कोणी तठून ह्या पार आमना जोळे ईसकस. 27तेनी सांग, त ओ बाबा अब्राहाम, मी तुले विनंती करस, कि तू लाजर ले मना बाप ना घर धाळ. 28कारण कि मना पाच भाऊ शेत, आणि मनी ईच्छा शे कि तो जावो आणि मना भावूस्ले जताळो, अस नई होवो कि त्या बी ह्या पिळा नि जागा मा येवो. 29अब्राहाम नि तेले सांग, तेस्ना जोळे जताळासाठे मोशे ना नियम आणि भविष्यवक्तास्ना पुस्तक शेतस, तेस्ले तेस्नी आयकाले पाहिजे, आणि तेना प्रमाणे चालाले पाहिजे. 30मालदार माणुस नि सांग, नई, ओ बाबा अब्राहाम, पण कदी कोणी मरेल मधून तेस्ना जोळे जावो, आणि तेस्ले जताळो, त त्या आपला पापस साठे पश्चताप करतीन. 31अब्राहाम नि तेले सांग, जव त्या मोशे आणि भविष्यवक्तास्नी आदन्यास्ले नई मानतस, त कदी मरेल मधून कोणी जित्ता बी हुई जावो तरी बी तेनावर विश्वास नई करावत.

Currently Selected:

लूक 16: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in