लूक 22
22
येशु नि हत्या नि योजना
(मत्तय 26:1-5; मार्क 14:1-2; योहान 11:45-53)
1यहुदी लोकस्ना वल्हांडण ना सन, आणि बिगर खमीर नि भाकर ना सन, दोन दिन नंतर सुरु होणार होता. 2आणि मुख्य यहुदी पुजारी, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या गोष्ट नि शोध मा होतात, कि तेले कसकाय मारी टाकुत, पण त्या लोकस्ले भ्यात होतात.
यहूदा ना विश्वासघात
(मत्तय 26:14-16; मार्क 14:10,11)
3आणि सैतान यहूदा मा घुसणा, जो इस्कर्योत म्हणावत होता, आणि बारा शिष्यस्मा मोजावत होता. 4तो जाईसन मुख्य यहुदी पुजारी आणि परूशी अधिकारीस्ना संगे गोष्ट करी, कि तेले कोणत्या प्रकारे तेस्ना हात मा धरावू. 5त्या खुश हुईनात, आणि तेले पैसा देवाना वचन दिनात. 6तेनी मानी लीध, आणि संधी झामलाले लागणा, कि बिगर विवाद ना तेले तेस्ना हात मा धराई दिसू.
शिष्यस्ना संगे सन ना शेवट ना जेवण
(मत्तय 26:17-25; मार्क 14:12-21; योहान 13:21-30)
7तव बिगर खमीर ना भाकर ना सन ना दिन उना, जव वल्हांडण सन ना मेंढ्या बलिदान करन अवश्य होत. 8आणि येशु नि पेत्र आणि योहान ले हय सांगीसन धाळ, कि जाईसन आमना खावा साठे वल्हांडण ना खुशी साठे जेवण तयार करा. 9तेस्नी तेले विचार, “तुनी कोठे ईच्छा शे, कि आमी तयार करूत?” 10तेनी तेस्ले सांग, देखा यरूशलेम शहर मा जावा, आणि एक माणुस पाणी नि माठ उचलेल तुमले भेटीन, तेना मांगे चालू लागज्यात. 11आणि तो ज्या घर मा जाईन त्या घर ना मालक ले सांगज्यात, कि गुरुजी तुले सांगस, कि ती पाव्हनास्नी खोली कोठे शे, जेनामा मी आपला शिष्यस संगे वल्हांडण सन ना जेवण खावू? 12तो तुमले एक सजाळेल मोठी खोली दाखाळीन, तठे तयारी करज्यात. 13तेस्नी जायसन, जस तेनी तेस्ले सांगेल होत, तसच देख, आणि तेस्नी तठे वल्हांडण सन ना जेवण तयार करणात.
प्रभु ना शेवट ना भोज
(मत्तय 26:16-30; मार्क 14:22-26; 1 करिं. 11:23-25)
14जव टाईम उना, त तो निवाळेल बारा प्रेषितस संगे जेवण कराले बठना. 15आणि तेनी तेस्ले सांग, मनी गैरी ईच्छा होती, कि दुख भोगाना आणि मराणा पहिले हवू वल्हांडण सन ना जेवण तुमना संगे खावू. 16कारण कि मी तुमले सांगस, जठलोंग परमेश्वर ना राज्य मा येणा अर्थ पूर्ण नई दि देवो, तठलोंग मी येले नई खावाव. 17तव तेनी अंगूर ना रस नि वाटी लिसन परमेश्वर ना धन्यवाद करना, आणि सांग, एले ल्या आणि आपस मा वाटीसन पील्या. 18कारण कि मी तुमले खरज सांगस, कि जठ लगून परमेश्वर ना राज्य नई येवाव, तठ लगून मी द्राक्षरस आते पासून कदीच नई पिवाव. 19नंतर तेनी भाकर लीधी, आणि परमेश्वर ले धन्यवाद दिसन मोळी, आणि तेस्ले हय सांगत दिधी, कि हवू मना शरीर शे, जो तुमना साठे देवामा येस, येले खावा आणि मना स्मरण साठे हय कऱ्या करा. 20ह्याच प्रमाणे तेनी भाकर नंतर वाटी बी हय सांगत लीना, कि हय वाटी मना त्या रक्त मा जो तुमना साठे व्हावाळा मा एस नवा करार शे. 21पण देखा, मले धरावनार ना हात, मना संगे बागळा वर शे. 22कारण कि माणुस ना पोऱ्या तो जस तेना साठे ठरावामा एयेल शे, जासच, पण त्या माणुस ना साठे भयानक शिक्षा राहीन, जो मले धराना साठे मदत करीन, 23तव त्या एक दुसराले विचाराले लागनात, कि आमना मधून कोण शे, जो हय काम करीन?
मोठा कोण? वर वाद-विवाद
24तेस्ना मा हवू वाद विवाद बी हुईना, कि आमना मधून कोण मोठा समजामा एस? 25तेनी तेस्ले सांग, कि ज्या लोक या दुनिया मा राज्य करणारा म्हणावतस, त्या आपला अधिकार ना प्रयोग आपला ताबा मधला लोकस्ना वर अधिकार जताळासाठे करतस, आणि जो तेस्ना वर अधिकार ठेवतस, त्या उपकारक म्हणावतस. 26पण तुमी असा नका हुईज्यात, पण जो तुमना मा मोठा शे, तो धाकला सारखा आणि जो प्रधान शे, तो सेवक सारखा बनो. 27कारण कि मोठा कोण शे, तो जो जेवण कराले बठेल शे, कि जो सेवा करस तो? निश्चित, तो जो जेवण कराले खाले बठेल शे. पण मी तुमना मधमा सेवक सारखा शे. 28पण तुमी त्या शेतस, ज्या मनी परीक्षा मा कायम मना संगे राहोत. 29आणि जस मना बाप नि मनासाठे एक राज्य ठरायेल शे, तसाच मी बी तुमना साठे ठरावस. 30एनासाठे कि तुमी बी मना राज्य मा मना बागळा वर खावोत पिवोत, आणि तुमी बी ज्या मना मांगे एयेल शेतस, बारा सिंहासन वर बठीसन इस्त्राएल देश ना बारा गोत्र ना न्याय करोत.
पेत्र ना नकार नि भविष्यवाणी
(मत्तय 26:31-35; मार्क 14:27-31; योहान 13:36-38)
31आणि प्रभु नि तेले सांग, “शिमोन, ओ शिमोन, देख, सैतान नि तुमनी परीक्षा लेवा साठे परमेश्वर कळून परवानगी मांगेल शे, कि चांगला ले वाईट पासून दूर करो, जसा कि शेतकरी भुशी मधून गहू ले निवाळस. 32पण मनी तुना साठे विनंती करी, कि तू मनावर विश्वास कराले बंद नई करो, आणि जव तू पश्चाताप करस, त आपला भावूस्ले सीधा करजो.” 33तव पेत्र नि तेले सांग, ओ प्रभु, मी तुना संगे बंदीगृह मा जावाले, आणि मराले बी तयार शे. 34तेनी सांग, “पेत्र मी तुले सांगस, कि आज कोंबळा बांग दिन तठ लगून तू तीन सावा मना नकार करी लेशीन, कि मी तेले नई वयखत.”
बटवा, झोयना, आणि तलवार
35येशु नि तेस्ले सांग, कि “जव मी तुमले बटवा, आणि झोयना, आणि बिगर जोळा ना बाहेर धाळेल होतु, त काय तुमले कोणती वस्तू नि कमी पळेल होती?” तेस्नी सांग, “कोणतीच वस्तू नि नई.” 36तव येशु नि तेस्ले सांग, पण आते लोक आमना विरोध मा शेतस, जेना कळे बटवा शे, तो तेले ली लेवो, आणि तसाच झोयना बी, आणि जेना कळे तलवार नई शे तो आपला वरला कपळा विकीसन एक ईकत लीलेवो. 37कारण कि मी तुमले सांगस, कि हय जे परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, कि “तो अपराधीस संगे मोजामा एयेल शे, तेन मना मा होण निश्चित शे, कारण कि मना बारा मधल्या गोष्टी पुरा होवावर शे.” 38तेस्नी सांग, “प्रभु, देख, आठे दोन तलवार शेतस,” येशु नि तेस्ले सांग, “गैऱ्या शेतस.”
जैतून ना पहाळ वर येशु नि प्रार्थना
(मत्तय 26:36-46; मार्क 14:32-42)
39तव तो बाहेर निघीसन आपला रिती प्रमाणे जैतून ना पहाळ वर ग्या, आणि शिष्य तेना मांगे चालू लागनात. 40त्या जागा वर पोचीसन तेनी तेस्ले सांग, प्रार्थना करत राहा कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत, 41आणि तो तेस्ना तून थोळासा दूर ग्या, आणि गुळघा टेकीसन प्रार्थना कराले लागणा. 42“ओ बाप कदी तुनी ईच्छा शे त हय दुख नि वाटी ले मना पासून दूर करी ले, तरी बी मनी नई पण तुनी ईच्छा पुरी होवो.” 43तव स्वर्ग मधून एक परमेश्वर ना दूत तेले दिखना जो तेले सामर्थ देत होता. 44आणि तो जास्त संकट मा व्याकुल हुईसन आखो बी हृदय वेदना कण प्रार्थना कराले लागणा, आणि तेना घाम समजा रक्त ना मोठा मोठा थेंबस सारखा जमीन वर पळी ऱ्हायंतात. 45तव तो प्रार्थना करीसन उठाना आणि आपला शिष्यस जोळे ईसन तेस्ले उदास हुईसन जपेल देखना, आणि तेस्ले सांग, काब जपतस? 46उठा प्रार्थना करा, कि तुमी पाप कळे आकर्षित नई होवोत.
येशु ले बंदी बनावामा येन
(मत्तय 26:47-56; मार्क 14:43-50; योहान 18:3-12)
47तो हय सांगीच ऱ्हायंता, कि देखा एक गर्दी उणी, आणि त्या बारास मधून जेना नाव यहूदा इस्कर्योत होता, तेस्ना पुळे पुळे ईऱ्हायंता, तो येशु जोळे उना, कि तेले मुक्का लेवो. 48येशु नि तेले सांग, “यहूदा, काय तू मुक्का लिसन माणुस ना पोऱ्या ले धराई ऱ्हायना?” 49तेना जोळीदारस्नी जव देख कि काय होणार शे, त सांग, “प्रभु, काय आमी तलवार चालावूत?” 50आणि येशु ना शिष्यस मधून एक नि महा यहुदी पुजारी ना दास वर तलवार चालाईसन, तेना उजवा कान उळाई टाक. 51एनावर येशु नि सांग, “आते बस करा,” आणि तेना कान ले हात लाईसन तेले बर कर. 52तव येशु नि मुख्य यहुदी पुजारीस्ले, आणि परमेश्वर ना मंदिर मधला पहारेकरीस्ना अधिकारीस्ले आणि पूर्वजस्ले, ज्या तेनावर चळी एयेल होतात, सांग, “काय तुमी डाखू समजीसन मले बंदी करासाठे तलवारी आणि सोठा लिसन निघेल शेतस? 53मी दररोज परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा तुमना मधमा ऱ्हाईसन प्रचार करत होता, आणि तव तुमनी मले बंदी नई करणात, पण तुमनी हय घळी शे, आणि आंधारा ना अधिकार शे.”
पेत्र ना नकार
(मत्तय 26:57-58,69-75; मार्क 14:53-54,66-72; योहान 18:12-18,25-27)
54नंतर त्या तेले धरीसन लीचालनात, आणि महा यहुदी पुजारी ना घर ना आंगण मा लयनात, आणि पेत्र दुरू दूरूनच तेना मांगे मांगे चालत होता. 55आणि जव त्या आंगण मा विस्तो सिलगाईसन बसनात, त पेत्र बी तेस्ना मधमा बठी ग्या. 56आणि एक दासी तेले विस्तो ना उजाया मा बठेल देखीसन, आणि तेना कळे देखीसन सांगाले लागणी, हवू बी त तेना संगे होता. 57पण तेनी हय सांगीसन नकार करा, कि “ओ पोर, मी तेले नई वयखत.” 58थोळा टाईम नंतर कोणी आखो नि तेले देखीसन सांग, “तू बी त तेस्नाच मधून शे,” पेत्र नि सांग, “ओ भाऊ, मी नई शे.” 59घन्टाक भर नंतर एक आखो माणुस पक्का सांगाले लागणा, “निश्चय हवू बी त तेस्ना संगे होता; कारण कि हवू गालील जिल्हा ना शे.” 60पेत्र नि सांग, “ओ भाऊ, जे तुनी सांग, ते पूर खोट शे?” तो सांगीच ऱ्हायंता कि लगेच कोंबळा नि बांग दिधी. 61तव प्रभु नि फिरीसन पेत्र कळे देख, आणि पेत्र ले येशु नि सांगेल गोष्ट आठवण उणी, जी तेनी सांगेल होती, कि कोंबळा ना बांग देवाना पहिले तू तीन सावा मना नकार करशीन. 62ह्या गोष्टी वर पेत्र आपला दुख ले काबू नई करू सकना, आणि गैरा रळाले लागणा.
येशु ना अपमान
(मत्तय 26:67-68; मार्क 14:65)
63ज्या माणस येशु ले धरी ठीयेल होतात, त्या तेनी मजाक उळाईसन माराले लागनात. 64आणि तेना डोया झाकीसन आणि तेले मारीसन विचारनात, कि “भविष्यवाणी करीसन सांग कि तुले कोणी मार.” 65आणि तेस्नी आखो गैऱ्या निंदा ना गोष्टी तेना बारामा सांग्यात.
महासभा ना समोर येशु
(मत्तय 26:59-66; मार्क 14:55-64; योहान 18:19-24)
66जव दिन उगणा, त लोकस्ना मुख्य यहुदी पुजारी लोक, पूर्वज लोक, आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक एकत्र हुईनात, आणि तेले आपली महासभा मा लईसन ईचार. 67“कदी तू ख्रिस्त शे, त आमले सांगी दे.” तेनी तेस्ले सांग, “कदी मी तुमले सांगू, त विश्वास नई करावत. 68आणि कदी मी प्रश्न वीचारसु, त तुमी मले कदीच उत्तर नई देवाव. 69पण आते पासून माणुस ना पोऱ्या, जो मी शे, सर्व सामर्थ्य परमेश्वर ना उजवी कळे बठेल ऱ्हाईन.” 70एनावर सर्वास्नी सांग, “त काय तू परमेश्वर ना पोऱ्या शे?” तेनी तेस्ले सांग, “तुमी स्वता सांगतस, कारण कि मी शे.” 71तव तेस्नी सांग, “आते आमले साक्षीस्नी आखो काय गरज शे. कारण कि आमी स्वता तेना तोंड कण आयकी लीयेल शे.”
Currently Selected:
लूक 22: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.