लूक 4:18-19
लूक 4:18-19 AHRNT
“प्रभु ना आत्मा मनावर शे, एनासाठे कि तेनी गरीबस्ले सुवार्ता आयकाळा साठे मना अभिषेक करेल शे, आणि मले एनासाठे धाळेल शे. कि ज्या सैतान ना बंधन मा बांधायेल शेत, तेस्नी सुटका करू, आणि अंधास्ले दुष्टी देवू, आणि प्रत्येक जो चेन्दायेल शे सोळावू. आणि हय सांगा साठे कि परमेश्वर नि कृपा दाखाळा ना टाईम ईजायेल शे. आणि प्रभु ना आनंद ऱ्हावाना वर्ष ना प्रचार करू.