लूक 4
4
येशु नि परीक्षा
(मत्तय 4:1-11; मार्क 1:12,13)
1नंतर येशु पवित्र आत्मा मा भरेल यार्देन नदी मधून परतना, आणि चाळीस दिन व चाळीस रात लगून आत्मा ना शिकाळा वर उजाळ जागा मा फिरत ऱ्हायना. 2आणि सैतान तेनी परीक्षा करत ऱ्हायना. त्या दिनस्मा तेनी काहीच नई खाद, आणि जव त्या दिन पुरा हुई ग्यात, त तेले भूक लागणी. 3आणि सैतान नि तेले सांग, “कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे, त ह्या दघळस्ले आज्ञा दिसन साबित कर, कि त्या भाकरी बनी जावोत, एनासाठे कि तू तेस्ले खाई सको.” 4येशु नि तेले उत्तर दिधा, “परमेश्वर ना पुस्तक मा लिखेल शे, माणुस फक्त भाकर कण नई, पण तो परमेश्वर ना प्रत्येक वाचन ना द्वारे जित्ता राहीन.” 5तव सैतान तेले उच्चा पहाळ वर लीग्या, आणि तेले क्षण भर मा जग ना सर्वा राज्य दाखाळा. 6आणि तेले सांग, “मी हवू सर्वा अधिकार, आणि एस्ना वैभव तुले दिसू, कारण कि ते मले सोपायेल शे, आणि जेले आवळस, तेले देवू सकस. 7एनासाठे, कदी तू पडीसन मले नमन करशीन, त हय सगळ तून हुई जाईन.” 8येशु नि तेले उत्तर दिधा, “ओ सैतान दूर चालना जा,” कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि “तू प्रभु आपला परमेश्वर ले पळीसन नमन कर आणि फक्त तेनीच उपासना कर.” 9तव सैतान तेले पवित्र नगर यरूशलेम शहर मा लीजायसन परमेश्वर ना मंदिर ना सर्वास्तून उच्चा टोक वर उभा करा, आणि सैतान नि सांग, “कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे. त स्वता ले खाले पाळीसन साबित कर. 10कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा हई लिखेल शे, तो तुना बारामा आपला स्वर्गदूतस्ले आदन्या दिन, कि त्या तुनी रक्षा करोत. 11आणि त्या तुले हातो-हात समाई लेतीन, कदी अस नई होवो कि तुना पाय ले दघळ कण ठेस लागो.” 12येशु नि तेले उत्तर दिधा, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगामा एयेल शे, कि तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लिवू.” 13जव सैतान सगळ्या परीक्षा लीलीना, तव काही टाईम साठे तेना पासून दूर चालना ग्या.
येशु नि सेवा-कार्य ले सुरुवात
(मत्तय 4:12-17; मार्क 1:14,15)
14नंतर येशु आत्मा ना सामर्थ्य मा भरेल, यहूदा जिल्हा ले सोळीसन परत गालील जिल्हा मा परतना, आणि तेनी गोष्ट आंगे पांगे ना सर्वा देश मा पसरी गी. 15आणि तो तेस्ना प्रार्थना घरस्मा प्रवचन सांगत ऱ्हायना, आणि सर्वा तेनीच व्हा-व्हा करत होतात.
नासरेथ मा येशु ना अपमान
(मत्तय 13:53-58; मार्क 6:1-6)
16आणि तो नासरेथ नगर मा परत उना, जठे तेना पायन-पोषण हुयेल होत, आणि आपली रिती प्रमाणे आराम ना दिन प्रार्थना घर मा परमेश्वर ना पुस्तक मधून वाचाले उभा ऱ्हायना. 17यशया भविष्यवक्ता नि पुस्तक तेले देवामा उणी. तेनी पुस्तक उघाळीसन, त्या भाग मधून वाच जठे हय लिखेल होत, 18“प्रभु ना आत्मा मनावर शे, एनासाठे कि तेनी गरीबस्ले सुवार्ता आयकाळा साठे मना अभिषेक करेल शे, आणि मले एनासाठे धाळेल शे. कि ज्या सैतान ना बंधन मा बांधायेल शेत, तेस्नी सुटका करू, आणि अंधास्ले दुष्टी देवू, आणि प्रत्येक जो चेन्दायेल शे सोळावू. आणि हय सांगा साठे कि परमेश्वर नि कृपा दाखाळा ना टाईम ईजायेल शे. 19आणि प्रभु ना आनंद ऱ्हावाना वर्ष ना प्रचार करू. 20तव तेनी पुस्तक बंद करीसन सेवक ना हात मा दि टाकी, आणि बठी ग्या, आणि प्रार्थना घर ना सर्वा लोक तेले ध्यान दिसन देखत होतात.” 21तव तो तेस्ले सांगाले लागणा, “आजच हय लेख परमेश्वर ना पुस्तक मधून जव तुमी मना गोष्टीस्ले आयकी ऱ्हायनात पूर्ण हुयेल शे.” 22आणि सर्वास्नी तेनी कवतुक करी, आणि ज्या कृपा ना गोष्टी तेना तोंड मधून निघत होतात, तेस्ना कण आचर्य चकित हुईनात, आणि सांगाले लागनात, “काय हवू योसेफ ना पोऱ्या नई?” 23तेस्ले तेनी सांग, “तुमी मनावर हय म्हण खरज सांगशात, कि ओ वैद्य, स्वता ले बरा कर! जे काही आमी आयकेल शेतस कि कफर्णहूम नगर मा तुनी करेल शे, तेले आठे आपला देश मा बी कर.” 24आणि तेनी सांग, “मी तुमले खरज सांगस, कोणता बी भविष्यवक्ता ले आपला देश मा मान भेटत नई. 25ह्या बारामा विचार करा, हय खरज शे कि एलीया भविष्यद्वक्ता ना दिनस्मा जव साळे तीन साल लगून पावूस नई पळणा, आठ लगून कि पुरा इस्त्राएल देश मा मोठा काय पळी ग्या, त इस्त्राएल देश मा गैऱ्या विधवा होत्यात. 26पण एलीया ले इस्त्राएल देश मा कोणतीच विधवा कळे नई धाळामा उना, फक्त सिदोन शहर ना जोळे सारफथ ना क्षेत्र मा एक दुसरा जाती विधवा जोळे धाळ. 27आणि अलीशा भविष्यवक्ता ना टाईम ले इस्त्राएल देश मा गैरा लोक कुष्टरोग कण आजारी होतात, पण नामान, जो सूरीया देश ना एक दुसरा जाती माणुस होता, तेले सोळीसन तेस्ना मधून कोणीच युध्द नई करामा उना.” 28ह्या गोष्टी आयकताच जीतला प्रार्थना घर मा होतात, सर्वा रागे भरी ग्यात. 29आणि उठीसन तेले नगर मधून बाहेर काळणात, आणि ज्या डोंगर वर तेस्ना नगर होता, तेनी शेंडी वर लीचालनात, कि तेले तठून खाले पाळीसन मारी टाकोत. 30पण तो तेस्ना मधून निघीसन चालना ग्या.
दुष्ट आत्मा लागेल माणुस ले चांगल करन
(मार्क 1:21-28)
31नंतर तो गालील जिल्हा ना कफर्णहूम नगर मा ग्या, आणि आराम ना दिन लोकस्ले प्रवचन सांगत होता. 32त्या तेना प्रवचन कण चकित हुई ग्यात कारण कि तेन प्रवचन अधिकार संगे होत. 33प्रार्थना घर मा एक माणुस होता, जो एक दुष्ट आत्मा ना नियंत्रण मा होता. 34तो मोठा शब्द मा वरळना, “येशु नासरेथ ना, आमले तुनाशी काय काम? काय तू आमले नाश कराले एयेल शे? मी तुले वयखस कि तू कोण शे, तू परमेश्वर ना पवित्र पोऱ्या शे.” 35येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, “चूप ऱ्हाय, आणि तेना मधून निघी जा.” तव दुष्ट आत्मा तेले मधमा उपटीसन बिगर नुकसान कराना तेना मधून निघी गई. 36एनावर सर्वास्ले आचर्य हुईना, आणि त्या आपस मा गोष्टी करीसन बोलू लागनात, कि “हय कोणता प्रकार ना शब्द शे?” कि तो अधिकार आणि सामर्थ्य कण दुष्ट आत्मास्ले आदन्या देस, आणि त्या निघी जातस. 37त चारीस कळे प्रत्येक जागा वर तेनीच चर्चा होवाले लागणी.
पेत्र नि सासू आणि दुसरा लोकस्ले चांगल करन
(मत्तय 8:14-17; मार्क 1:29-34)
38तो प्रार्थना घर मधून उठीसन शिमोन ना घर मा ग्या आणि शिमोन नि सासू जी कळक ताप मा पळेल होती, आणि तेस्नी तीना साठे तेले विनंती करी. 39येशु तीना जोळे उभा ऱ्हायसन ताप ले दाट आणि ताप तीना वारून उतरी ग्या, आणि ती लगेच उठीसन तेस्ले जेवण दिसन पाहुनचारी करनी. 40जव संज्याकाय होयनी तव जेस्ना-जेस्ना कळे लोक नाना प्रकार ना आजार मा पळेल होतात, त्या सर्वा तेस्ले तेना जोळे लई उनात, आणि तेनी एक-एक वर हात ठियसन तेस्ले बरा करना. 41आणि दुष्ट आत्मा आराया मारत आणि हय सांगत, “तू परमेश्वर ना पोऱ्या, ख्रिस्त शे.” गैरास मधून निघीगी पण तो तेस्ले धमकावत होता आणि दुष्ट आत्मास्ले बोलू नई देत होता, कारण कि त्या वयखत होतात, कि हवू ख्रिस्त शे.
प्रार्थना घर मा सुवार्ता आयकाळान
(मार्क 1:35-39)
42जव दिन उगणा, त तो निघीसन एक सुनसान जागा वर ग्या, आणि मोठी गर्दी तेले झामलत तेना जोळे उणी, आणि तेले थांबाळाले लागणी, कि आमना जोळून नको जावू. 43पण तेनी तेस्ले सांग, मले आखो नगरस्मा बी परमेश्वर ना राज्य नि सुवार्ता आयकाळन अवश्य शे, कारण संसार मा येवाना मना हवूच उद्देश शे. 44आणि तो गालील जिल्हा ना प्रार्थना घरस्मा प्रवचन सांगत ऱ्हायना.
Currently Selected:
लूक 4: AHRNT
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.