तव सैतान तेले उच्चा पहाळ वर लीग्या, आणि तेले क्षण भर मा जग ना सर्वा राज्य दाखाळा. आणि तेले सांग, “मी हवू सर्वा अधिकार, आणि एस्ना वैभव तुले दिसू, कारण कि ते मले सोपायेल शे, आणि जेले आवळस, तेले देवू सकस. एनासाठे, कदी तू पडीसन मले नमन करशीन, त हय सगळ तून हुई जाईन.” येशु नि तेले उत्तर दिधा, “ओ सैतान दूर चालना जा,” कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि “तू प्रभु आपला परमेश्वर ले पळीसन नमन कर आणि फक्त तेनीच उपासना कर.”