जव तो एक नगर मा होता, त तठे एक माणुस कोळी ना आजार कण पिळीत होता, आणि तो येशु ले देखीसन तेनी गुळघा टेकीसन आपला तोंड ले जमीन वर टेक, आणि विनंती करी, कि “हे प्रभु जर तुनी ईच्छा शे, त तू मले बरा करू सकस.” तेनी हात पुळे करीसन तेले हात लायिसन सांग, “मनी ईच्छा शे, कि तू बरा हुईजा.” आणि तेना कोळ लगेच बरा हुईग्या.