1
लूक 6:38
आहिराणी नवा करार
देत जा, त तुमले बी देवामा ईन, लोक पुरा माफ दाबी दाबिसन आणि हालाई हालाईसन आणि खाले पाळत तुमना खोयामा टाकतीन, कारण कि ज्या प्रकारे तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन.
Compare
Explore लूक 6:38
2
लूक 6:45
चांगला माणुस आपला मन ना चांगला खजाना मधून चांगल्या गोष्टी काळस, आणि वाईट माणुस आपला मन ना वाईट भांडार मधून वाईट गोष्टी काळस, कारण कि जे मन मा भरेल शे तेच तेना तोंड मधून निघस.
Explore लूक 6:45
3
लूक 6:35
पण आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, आणि चांगल करा, आणि परत भेटानी आशा नई ठीसन उसना द्या, आणि तुमना साठे मोठा फय हुईन, आणि तुमी परात्पर परमेश्वर ना पोर ठरशात, कारण कि तो तेस्ना वर ज्या धन्यवाद नई करतस आणि वाईट वर बी कृपाळू शे.
Explore लूक 6:35
4
लूक 6:36
जसा तुमना बाप दयाळू शे, तसाच तुमी बी दयाळू बना.
Explore लूक 6:36
5
लूक 6:37
दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव, दोषी नका ठरावा, त तुमी बी दोषी नई ठरावामा येवावत, माफ करा, त तुमनी बी माफी करामा ईन.
Explore लूक 6:37
6
लूक 6:27-28
“पण मी तुमी आयकनारस्ले सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, जो तुमना शी वाईट वागस, तेस्न चांगल करा. जो तुमले श्राप देस, तेस्ले आशीर्वाद द्या, जो तुमना अपमान करस, तेस्ना साठे प्रार्थना करा.
Explore लूक 6:27-28
7
लूक 6:31
आणि जस तुमी देखतस कि लोक तुमना संगे करोत, तुमी बी तेस्ना संगे तसाच करा.”
Explore लूक 6:31
8
लूक 6:29-30
जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस, तेना कळे दुसरा बी फिराई द्या, आणि कदी कोणी तुनावर आरोप करीसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे. जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुनी वस्तू हिसकाय लेस, तेना पासून नको मांगू.
Explore लूक 6:29-30
9
लूक 6:43
कोणताच चांगला झाळ नई जो वायबार फय लयस आणि नईत कोणी वायबार झाळ शे जो चांगला फय लयो.
Explore लूक 6:43
10
लूक 6:44
हर एक झाळ आपला फय वरून वयखावस, कारण कि लोक झुळपास मधून अंजिर नई तोळतस, आणि नई बोर वरून अंगूर.
Explore लूक 6:44
Home
Bible
Plans
Videos