लूक 6:29-30
लूक 6:29-30 AHRNT
जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस, तेना कळे दुसरा बी फिराई द्या, आणि कदी कोणी तुनावर आरोप करीसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे. जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुनी वस्तू हिसकाय लेस, तेना पासून नको मांगू.