लूक 6
6
शब्बाथ ना प्रभु
(मत्तय 12:1-8; मार्क 2:23-28)
1नंतर पुळला आराम ना दिन तो वावरस मधून जाइरायंता, आणि तेना शिष्य लोक उंब्या तोळी तोळीसन आणि हातस कण चोई-चोईसन खात जात होतात. 2तव परूशी लोकस मधून कोणी एक सांगाले लागणा, “देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे अस कराले नको पायजे.” 3येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “काय तुमी कदी नई वाच? कि राजा दाविद आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात तव तेनी काय करेल होत? 4तो कसा परमेश्वर ना तंबू मा गया, आणि भेटणा भाकरी खादात, जो जेवण यहुदी पुजारीस्ले सोळीसन आखो कोले बी खावान बर नई, आणि आपला जोळीदारस्ले बी दिधा?” 5आणि तेनी तेस्ले सांग, “माणुस ना पोऱ्या आराम ना दिन ना बी प्रभु शे.”
सुकेल हात वाला माणुस ले बर करन
(मत्तय 12:9-14; मार्क 3:1-6)
6आणि अस हुईन कि दुसरा आखो एक आराम ना दिन तो प्रार्थना घर मा जाईसन प्रवचन सांगाले लागणा, आणि तठे एक माणुस होता, जेना उजवा ना हात वाकळा होता. 7काही मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक आणि परूशी लोक येशु वर दोष लावानी संधी भेटासाठे तेना शोध मा होतात, कि आराम ना दिन तो तेले बरा करस कि नई. 8पण तो तेस्ना विचार समजत होता, एनासाठे तेनी त्या सुकेल हात वाला माणुस ले सांग, “उठ, मधमा उभा ऱ्हाईजा.” तो उठीसन उभा ऱ्हायना. 9येशु नि तेले सांग, “मी तुमले हय विचारस, कि आराम ना दिन चांगल कार्य करान, आणि वाईट नई करान निश्चित रूप मा चांगल शे, आणि कोणा जीव ले वाचाळाना, आणि कोले नई मारान, हई बी निश्चित रूप मा चांगल शे.” 10आणि तो चारी बाजू तेस्ना कळे तेस्ले देखीसन त्या माणुस ले सांगणा, “आपला हात पुळे कर,” तेनी तसच कर, आणि तो परत दुसरा हात ना सारखा चांगला हुईग्या. 11पण त्या परूशी लोक बाहेर जाईसन आपस मा चर्चा कराले लागनात, कि आमी येशु ना संगे काय करूत?
बारा प्रेषितस्नी निवळ
(मत्तय 10:1-4; मार्क 3:13-19)
12आणि त्या दिनस्मा तो डोंगर वर प्रार्थना कराले निघणा, आणि परमेश्वर संगे प्रार्थना करामा पुरी रात काळी. 13जव दिन उगणा, त तेनी आपला शिष्यस्ले बलाईसन तेस्ना मधून बारा निवाळी लीना, आणि तेस्ले प्रेषित सांग. 14त्या बरा प्रेषितस्ना नाव हई शेतस, शिमोन जेना नाव तेनी पेत्र बी ठेव, आणि तेना भाऊ अंद्रिया, आणि याकोब, आणि योहान, आणि फिलिप्प, आणि बर्थलमय, 15आणि मत्तय, आणि थोमा, आणि हलपाई ना पोऱ्या याकोब, आणि शिमोन जो जेलोतेस सांगावस. 16आणि याकोब ना पोऱ्या यहूदा, आणि यहूदा इस्कर्योत जो तेले धरावनार बनना.
येशु न लोकस्ले शिक्षण आणि बर करन
(मत्तय 4:23-25)
17तव तो तेस्ना संगे उतरीसन चौकोण जागा मा उभा हुईना, आणि तेना शिष्यस्नी मोठी गर्दी, आणि सर्वा यहूदीया प्रांत आणि यरूशलेम शहर आणि सोर आणि सिदोन शहर ना समुद्र वरून गैरा लोक, 18ज्या तेनी आयकाले, आणि आपला आजारस पासून बरा होवा साठे तेना जोळे एयेल होतात, तठे होतात. आणि दुष्ट आत्मा कण त्रासेल लोक बी बरा करत होतात. 19आणि सर्वा तेले हात लावानी ईच्छा करी ऱ्हायंतात, कारण कि तेना मधून सामर्थ्य निघीसन सर्वा लोकस्ले चांगला करत होती.
आशीर्वाद आणि दुख वचन
(मत्तय 5:1-12)
20तव तेनी आपला शिष्यस कळे देखीसन सांग, “धन्य शेतस ज्या वाटस कि तेस्ले परमेश्वर नि गरज शे, कारण कि स्वर्ग ना राज्य तुमना शे. 21धन्य शे त्या, जेस्नी धार्मिकता ना जीवन जगानी खरी ईछ्या शे, कारण कि परमेश्वर तेस्ले तृप्त करीन. धन्य शेतस तुमी, ज्या आते रळतस, कारण कि हसष्यात. 22धन्य शेतस तुमी, ज्या माणुस ना पोऱ्या ना शिष्य शेतस, त्यामुळे लोक तुमनी निंदा करतीन आणि लोक तुमना संगे वाईट वागतीन, आणि तुमना नाव वाईट समजीसन कापी टाकतीन.” 23त्या दिन गैरी खुशी करज्यात, कारण कि देखा तुमना साठे स्वर्ग मा मोठा फय शे, एनासाठे कि तेस्नी त्या भविष्यवक्तास्ले ज्या गैरा पहिले होतात, ह्याच प्रमाणे छळ करेल होता.
दुख ना वचन
24पण तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या मालदार शेतस, कारण कि तुमी (पहिले पासून) आपली खुशी भेटी जायेल शे. 25तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमना जोळे सर्व काही शे, जी तुमनी ईछ्या शे, तरी बी भुक्या होश्यात. तुमना साठे कितला भयानक हुईन, ज्या आते हासतस, कारण कि तुमी दुख करश्यात आणि रळश्यात. 26तुमना साठे कितला भयानक हुईन, कारण कि तुमना पूर्वजस्नी बी खोटा भविष्यवक्तास्ना बारामा चांगल्या गोष्टी सांगेल होतात.
शत्रूस वर प्रेम
(मत्तय 5:38-48; 7:12)
27“पण मी तुमी आयकनारस्ले सांगस, कि आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, जो तुमना शी वाईट वागस, तेस्न चांगल करा. 28जो तुमले श्राप देस, तेस्ले आशीर्वाद द्या, जो तुमना अपमान करस, तेस्ना साठे प्रार्थना करा. 29जो कोणी तुना उजवा गाल वर थाप मारस, तेना कळे दुसरा बी फिराई द्या, आणि कदी कोणी तुनावर आरोप करीसन तून वरला कपळा लेवान देखस, तेले लांबझगा बी ली लेवू दे. 30जो कोणी तुना कळून मांगस, तेले दे, आणि जो तुनी वस्तू हिसकाय लेस, तेना पासून नको मांगू. 31आणि जस तुमी देखतस कि लोक तुमना संगे करोत, तुमी बी तेस्ना संगे तसाच करा.” 32जर तुमी आपला वर प्रेम ठेवणारस्वरच वर प्रेम ठेवश्यात, त परमेश्वर तुमले फय नई देवाव, कारण कि पापी बी आपला वर प्रीती ठेवणार वर प्रीती ठेवतस. 33कारण कि कदी तुमी आपला चांगला करणारच संगे चांगल करतस, त तुमना काय महत्व? कारण कि पापी बी असाच करतस. ज्या परमेश्वर ना नियम ना पालन नई करतस, अशीच गोष्ट करतस. 34आणि कदी तुमी तेले उसना देवोत, जेस्ना कळून परत लेवणी आशा ठेवतस, त तुमना काय महत्व? आठ लोंग कि पापी पापिस्ले उसना देतस, कारण कि तेस्ले अस वाटस कि ते तेस्ले परत भेटी जाईन. 35पण आपला शत्रूस्वर प्रेम ठेवा, आणि चांगल करा, आणि परत भेटानी आशा नई ठीसन उसना द्या, आणि तुमना साठे मोठा फय हुईन, आणि तुमी परात्पर परमेश्वर ना पोर ठरशात, कारण कि तो तेस्ना वर ज्या धन्यवाद नई करतस आणि वाईट वर बी कृपाळू शे. 36जसा तुमना बाप दयाळू शे, तसाच तुमी बी दयाळू बना.
दोष नका लावा
(मत्तय 7:1-4)
37दोष नका लावा, त तुमना वर बी दोष लावामा नई येवाव, दोषी नका ठरावा, त तुमी बी दोषी नई ठरावामा येवावत, माफ करा, त तुमनी बी माफी करामा ईन. 38देत जा, त तुमले बी देवामा ईन, लोक पुरा माफ दाबी दाबिसन आणि हालाई हालाईसन आणि खाले पाळत तुमना खोयामा टाकतीन, कारण कि ज्या प्रकारे तुमी दुसरास्ना न्याय करस त, तुमना बी न्याय करामा ईन. 39नंतर तेनी तेस्ले एक दाखला सांग, काय अंधा, अंधा ले रस्ता दाखाळू सकस का? आणि जर अंधा-अंधा ले रस्ता दाखाळीन त त्या दोनी खड्डा मा पळतीन. 40शिष्य आपला गुरु तून मोठा नई, पण जव तो आपला प्रशिक्षण पुरा करीलीन, तव तो आपला गुरु सारखा हुईन. 41तू आपला मित्र ना धाकली चुकी मुळे न्याय काब करस, जो कि डोया मा फपुटाना सारखा शे, जव कि तुना जीवन मा मोठ्या चुक्या शेतस, ज्या कि तुना डोया मा बांडूक सारखा शेतस. 42जव तुना स्वता ना मधमा गैरा मोठ्या चुका शेतस, त तुले स्वता तून धाकला चुक्या वाला कोणी व्यक्ती नि मदत कराना प्रयत्न नई कराले पाहिजे. ओ कपटी, पहिले आपला स्वता ना मोठा चुकीस्ले सुधारी ले, मंग तू स्पष्टपणे आपला मित्र ना डोया मा देखीसन फपुटाले काळी सकस, आणि दुसरास्ले तेस्ना धाकला चुकीस्ले सुधाराले मदत करू सकस.
जसा झाळ तसा फय
(मत्तय 7:16-20; 12:33-35)
43कोणताच चांगला झाळ नई जो वायबार फय लयस आणि नईत कोणी वायबार झाळ शे जो चांगला फय लयो. 44हर एक झाळ आपला फय वरून वयखावस, कारण कि लोक झुळपास मधून अंजिर नई तोळतस, आणि नई बोर वरून अंगूर. 45चांगला माणुस आपला मन ना चांगला खजाना मधून चांगल्या गोष्टी काळस, आणि वाईट माणुस आपला मन ना वाईट भांडार मधून वाईट गोष्टी काळस, कारण कि जे मन मा भरेल शे तेच तेना तोंड मधून निघस.
घर बनावनारा दोन लोक
(मत्तय 7:24-27)
46जव तुमी मन सांगान नई आयकतस, त काब मले, हे प्रभु, हे प्रभु सांगतस? 47जो कोणी मना जोळे एस, आणि मना गोष्टी आयकीसन तेस्ले माणस, मी तुमले सांगस कि तो कोणा सारखा शे? 48तो त्या माणुस सारखा शे, जेनी आपला घर खडक वर पाया बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, पण ते नई पडण, कारण कि तेना पाया खडकावर उभा करेल होता. 49पण जो कोणी मना ह्या गोष्टीस्ले आयकस आणि तेनावर नई चालस, तो त्या मूर्ख माणुस सारखा ठरीन, जेनी आपल घर रेती वर बनाव. पाणी, आणि पूर उनात, आणि वारा वांधी उणी, आणि त्या घर ले टक्कर लागणा, आणि ते घर पडीसन नाश हुय ग्या.
Currently Selected:
लूक 6: AHRNT
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.