1
लूक 3:21-22
आहिराणी नवा करार
जव सर्वा लोकस्नी बाप्तिस्मा लीधा, आणि येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी ऱ्हायंता, त आकाश उघळी ग्या. पवित्र आत्मा शरीरिक रूप मा कबुतर सारखा तेनावर उतरणा, आणि हय आकाश तून अशी वाणी हुईनी कि तू मना प्रिय पुत्र शे, मी तुनाशी गैरा खुश शे.
Compare
Explore लूक 3:21-22
2
लूक 3:16
त योहान नि त्या सर्वास्ले उत्तर मा सांग, कि मी त तुमले पाणी कण बाप्तिस्मा देस, पण तो येणार शे, जो मनातून सामार्थी शे, मी त ह्या योग्य बी नई, कि तेना जोळास्ना बंद सोळी सकू, तो तुमले पवित्र आत्मा आणि अग्नी कण बाप्तिस्मा दिन.
Explore लूक 3:16
3
लूक 3:8
येणा साठे दंड पासून वाचा साठे असा काम करा ज्या दाखाळतस कि तुमी खरज मन फिरायेल शेतस. आणि आपला आपला मन मा हय नका विचार करा, कि परमेश्वर आमले दंड नई देवाव कारण कि अब्राहाम आमना बाप शे, कारण कि मी तुमले सांगस, कि परमेश्वर ह्या दघळस पासून अब्राहाम ना साठे वंश ना निर्माण करी सकस.
Explore लूक 3:8
4
लूक 3:9
आणि आतेच परमेश्वर प्रत्येक ले दंड देवाले तयार शे, ज्या मन नई फिरावतस, त्याच प्रमाणे जसा कुराळ वाला कोणी माणुस त्या झाळस्ले कापाले तयार शे, ज्या चांगला फय नई लयतस. आणि प्रत्येक व्यक्ती जो त्या झाळ सारखा शे, जो चांगला फय नई लयत, तेले परमेश्वर ना व्दारे दोषी ठरावामा ईन आणि आग मा फेकामा ईन.
Explore लूक 3:9
5
लूक 3:4-6
जस यशया भविष्यवक्ता ना सांगायेल वचनस्ना पुस्तक मा लिखेल शे, कि उजाळ जागा मा एक हाका मारणार ना शब्द आयकू ईऱ्हायना, प्रभु ना रस्ता तयार करा, त्या सळकस्ले सीधा करा जेनावर तो चालीन. प्रत्येक दरी भराय जाईन आणि प्रत्येक डोंगर आणि टेकळी सपाट करामा ईन, आणि जो वाकळा शे सीधा करामा ईन, आणि जो खाले वरे शे तो चौकोण रस्ता बनीन. आणि प्रत्येक लोक परमेश्वर ना तारण ले देखीन.
Explore लूक 3:4-6
Home
Bible
Plans
Videos