लूक 4:9-12
लूक 4:9-12 AHRNT
तव सैतान तेले पवित्र नगर यरूशलेम शहर मा लीजायसन परमेश्वर ना मंदिर ना सर्वास्तून उच्चा टोक वर उभा करा, आणि सैतान नि सांग, “कदी तू परमेश्वर ना पोऱ्या शे. त स्वता ले खाले पाळीसन साबित कर. कारण कि परमेश्वर नि पुस्तक मा हई लिखेल शे, तो तुना बारामा आपला स्वर्गदूतस्ले आदन्या दिन, कि त्या तुनी रक्षा करोत. आणि त्या तुले हातो-हात समाई लेतीन, कदी अस नई होवो कि तुना पाय ले दघळ कण ठेस लागो.” येशु नि तेले उत्तर दिधा, “परमेश्वर नि पुस्तक मा हय बी सांगामा एयेल शे, कि तू प्रभु आपला परमेश्वर नि परीक्षा नको लिवू.”