लूक 8:47-48
लूक 8:47-48 AHRNT
जव बाई नि देख, कि मी लपू नई सकत, तव थरथर करत उणी, आणि पायस्मा प्रणाम करनी, आणि सर्वा लोकस समोर सांग, कि मनी कसा मुळे तुले स्पर्श कर, आणि कशी लगेच बरी हुईनी. तेनी तिले सांग, “पोरी हिंमत धर तुना विश्वास नि तुले बर करेल शे, शांती कण जा.”