YouVersion Logo
Search Icon

मत्तय 21

21
यरूशलेम शहर मा येशु ना प्रवेश
(मार्क 11:1-11; लूक 19:28-40; योहान 12:12-19)
1जव येशु आणि तेना शिष्य यरूशलेम शहर ना जोळे पोहचना आणि त्या बेथफगे आणि बेथानी ना बाहेर ना गाव मा पोहचनात, हई गाव जैतून डोंगर ना जोळे होता त येशु नि आपला शिष्यस मधून दोन शिष्यस्ले हय सांगीसन धाळ. 2समोर ना गाव मा जा तठे पोहचताच एक गाढव बांधेल अशीन आणि तेना संगे धाकला शिंगरू भेटीन तेले सोळीसन मना कळे लया. 3कदी कोणी तुमले विचारीन कि हय काब करतस? त सांगज्यात, कि येशु, आमना प्रभु ले येले उपयोग करानी गरज शे, तव त्या तेले फटकामा धाळतीन. 4हय एनासाठे हुईन कि जे वचन भविष्यवक्ता व्दारे सांगेल होत ते पूर होवो. 5सियोन शहर नि पोर#21:5 सियोन शहर नि पोर यरूशलेम शहर. ले सांगा, देखा तुना राजा तुना कळे येस तो नम्र शे, आणि गाढव वर बठेल शे, तो गाढव ना धाकला शिंगरू वर शे. 6शिष्य नि जायसन जस येशु नि सांगेल होत तसच करणात. 7आणि शिंगरू ले येशु जोळे लयसन, तेस्नी येशु ले बसाना ना साठे धाकला शिंगरू ना पाठ वर आपला पांघराना कपळा टाकनात. आणि तो शिंगरू वर बठी ग्या. 8तव गैरा लोकस्नी येशु ना समोर रस्ता वर आपला कपळा पसारनात, आणि दुसरा लोक झाळ वरून फांद्या तोळीसन रस्ता वर टाकनात. 9जी गर्दी पुळे पुळे जास आणि मांगे मांगे चालीसन येस हाका मारी-मारीसन सांगत होती दाविद नि संतान होसन्ना#21:9 होसन्ना होसन्ना इब्री शब्द शे जेना खास रूप मा अर्थ परमेश्वर आते (आमले) वाचाळ, पण नंतर एना वापर लोकस्ना स्वागत कराले आणि तेनी वाह-वाह करासाठे करामा एयेल होत. धन्य शे जो प्रभु ना नाव वर येस आकाश मा होसन्ना. 10जव तो यरूशलेम शहर मा उना त पुरा नगर मा गोंधय उळना आणि लोक सांगू लागनात हवू कोण शे. 11लोकस्नी सांग, हवू गालील जिल्हा ना नासरेथ नगर ना भविष्यवक्ता येशु शे.
मंदिर मधून व्यापारीस्ले काळान
(मार्क 11:15-19; लूक 19:45-48; योहान 2:13-22)
12येशु नि परमेश्वर ना मंदिर मा जाईसन त्या सर्वास्ना ज्या मंदिर मा लेन देन करत होतात काळी टाक आणि पैसा बदल नारस्नी टेबल आणि कबुतर ईकनारस्नि बैठकी उलट्या करात. 13आणि तेस्ले सांग, परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि लोक मना परमेश्वर ना मंदिर ले अशी जागा बोलतीन जठे सर्वा जाती ना लोक प्रार्थना कराले येतीन. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनावतस.
14तव अंधा आणि लंगळा परमेश्वर ना मंदिर मा तेना कळे उनात, आणि तेनी तेस्ले बरा कर. 15पण जव मुख्य यहुदी पुजारी आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ह्या महान कार्य ले जे तेनी करेल आणि पोरस्ले परमेश्वर ना मंदिर मा दाविद नि संतान नि होसन्ना सांगतांना देख तव त्या रागे भरणात. 16आणि तेले सांगू लागनात, “काय तू आयकस कि ह्या काय सांगी ऱ्हायनात,” येशु नि तेस्ले सांग, हय काय तुमले नई माहिती कि परमेश्वर नि पुस्तक सांगतस, “बाळ आणि दुध पेणार बाळ स्तुती करतीन?” 17तव तो तेस्ले सोळीसन नगर ना बाहेर बेथानी नगर ले चालना ग्या, आणि तठे रात ऱ्हायना.
बिगर फय ना अंजिर ना झाळ
(मार्क 11:12-14,20-24)
18सकायले जव नगर मा परत येत होता तव येशु ले भूक लागणी. 19रस्ता ना तठ वर अंजिर ना एक हिरवागार पानसकण भरेल झाळ देखीसन जोळे ग्या, पण पानस्ले सोळीसन तेले काहीच भेटन नई, तव येशु नि झाळ ले सांग, आते पासून तुले कदीच फय नई लागाव आणि अंजिर ना झाळ त्या टाईम वर सुखी ग्या. 20हय देखीसन शिष्य चकित हुई ग्यात, आणि तेस्नी सांग, हवू अंजिर ना झाळ इतला मा कसा काय सुकी ग्या? 21येशु नि तेस्ले उत्तर दिधा, मी तुमले खरज सांगस, “कदी तुमी विश्वास ठेवो आणि शक नई कराव, त नईत फक्त हई कराव जे ह्या अंजिर ना झाळ संगे करेल शे पण कदी ह्या डोंगर ले बी सांगीन, उपळी जा समुद्र मा जाईपळ, त हई हुई जाईन.” 22आणि जे काही तुमी प्रार्थना मा विश्वास कण मांगशात ते सर्व तुमले भेटीन.
येशु ना अधिकार वर प्रश्न
(मार्क 11:27-33; लूक 20:1-8)
23तो परमेश्वर ना मंदिर ना आंगण मा लोकस्ले जाईसन शिक्षण देत होता त मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि आणि पूर्वज लोक तेना कळे ईसन विचाराले लागनात, “तू ह्या काम कोण अधिकार कण करस आणि हवू अधिकार तुले कोणी दियेल शे?” 24तव येशु नि तेस्ले उत्तर दिधा मी बी तुमले एक गोष्ट ईचारस जर तुमी सांगश्यात, तव मी तुमले सांगसू कि ह्या काम मी कोणा अधिकार कण करस. 25योहान ना बाप्तिस्मा कोणा कळून होता स्वर्ग कळून कि लोकस कळून तव त्या आपस मा विचार करू लागनात जर आमी सांगसुत स्वर्ग कळून त तो आमले सांगीन, त मंग तुमनी तेनावर विश्वास काब नई ठेवा? 26पण जर आमी सांगसुत, माणसस कळून शे, त त्या गर्दी ले भ्यात होतात, ज्या हई मानतस कि योहान परमेश्वर कळून एक खरा भविष्यवक्ता होता. 27नंतर तेस्नी येशु ले उत्तर दिधा, कि आमले नई मालूम, मंग येशु नि बी सांग त मी बी तुमले हई नई सांगाव कि मले या प्रकार ना काम कराना काय अधिकार शे.
दोन पोरस्ना ना दाखला
28तुमी ह्या दाखला शी काय समजतस? कोणी माणुस ना दोन पोऱ्या होतात, तो पयला कळे जाईसन सांगणा, ओ पोऱ्या, आज द्राक्षमया मा काम कर. 29तेनी उत्तर दिधा, मी नई जावाव, पण नंतर तेले आपला बोलेल वर गैरा दुखी हुईग्या आणि तो चालना ग्या, आणि वावर मा काम करना. 30तव बाप नि दुसरा पोऱ्या ले सांग, तू जा, तेनी सांग, हा, मी जास. पण तो नई ग्या. 31या दोनीस्मा कोणी बाप नि ईच्छा ले पूर्ण करी? तेस्नी सांग, पयला नी. येशु नि तेस्ले सांग, मी तुमले खराज सांगस, कि जकातदार व व्यभिचार तुमना तून पयले परमेश्वर ना राज्य मा प्रवेश करतीन. 32मी असा एनासाठे सांगस, कारण कि जव योहान बाप्तिस्मा देणार नि तुमले सांग कि कस धार्मिकता शी जीवाण शे, तर तुमी तेनावर विश्वास नई करणात. आणि कर लेणारा आणि व्यभिचारीस्नि तेस्ना पापस्ले सोळी दिधात. आणि तुमी हई देखीसन नंतर बी पापस पासून मन नई फिराव कि तेनावर विश्वास करी लेतात.
दुष्ट शेतकरीस्ना दाखला
(मार्क 12:1-12; लूक 20:9-19)
33एक आजून दाखला आयका गृहस्वामी होता जेनी आपला मया मा द्राक्ष लावना, आणि तेना मया ना चारीकळे दघळस्नि भिंत बनावी, तेनामा रसना कुंडा खोद आणि मया बनावना. 34आणि शेतकरीले ठेका दिसन परदेश मा चालना ग्या. 35पण शेतकरी नि तेन शिष्यले पकळी सन कोले मार आणि कोले मारी टाक आणि कोणावर दगड टाक करणात. 36मंग तेनी पहिल्या पेक्षा जास्त शिक्षसले धाळ आणि तेस्नी तेस्ना संगे बी तसाच करणात. 37शेवट मा, तेनी आपला पोरस्ले तेस्ना जोळे हय विचार करीसन धाळ कि त्या मना पोऱ्या ना मान ठेवतीन. 38पण त्या शेतकरीस्नी तेना पोऱ्या ले येतांना देखीसन तेस्नी आपस मा सांग, हवू तोच शे जो द्राक्ष ना मया ना वारीस हुईन, या आह्मी तेलेच मारी टाकुत तव वारसी आपण लिलेवूत. 39नंतर तेस्नी तेले धर आणि द्राक्षमया ना बाहेर काळीसन मारी टाकनात. 40एनासाठे तव द्राक्षमया ना स्वामी ईन त त्या शेतकरी बराबर काय करीन. 41तेनी तेस्ले सांग तो त्या दुष्ट लोकस्ले दुष्ट रिती कण नष्ट करीन आणि द्राक्षमया ना ठेका दुसरा शेतकरीले दिन ज्या टाईम वर तेले फय देत राहीन. 42येशु नि तेले सांग, “काय तुमी परमेश्वर ना पुस्तक मा हई नई वाचनात, ज्या दगड ले राजमिस्त्रीनी रिकामा ठहरायेल होतात. तोच कोनाशील दगड हुईग्या. 43हई प्रभु कळून हुयना आणि आमना नजर मा अदभूत शे. एनासाठे मी तुमले सांगस, कि परमेश्वर ना राज्य तुमना कळून लेवामा ईन. आणि अशी जातीले दिन ज्या चांगला फय उत्पन करतीन.” 44जो कोणी या दगड वर पडीन तो चुराडा हुईन आणि जेनावर तो पळीन तेले तो दई टाकीन. 45मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्नि तेना दाखला ले आयकीसन समजी ग्यात कि येशु नि तेस्ना विरुद्ध हवू दाखला सांगी ऱ्हायना. 46आणि एनासाठे त्या तेले पकळानी ईच्छा ठेवत होतात, पण तेस्नी तेले नई पकळा कारण कि त्या लोकस्ले भ्यात होतात, कारण कि त्या भविष्यवक्ता मानत होतात.

Currently Selected:

मत्तय 21: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in