मरकुस 14:27
मरकुस 14:27 VAHNT
जवा ते लोकं पहाडा जवडून चालत असतांना तवा येशूनं त्यायले म्हतलं कि, “तुमी सगळे ठोकरा खासान, कावून कि असं पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, मी त्याले मारीन जो माह्या लोकायले मेंढरं चारणाऱ्या सारखं सांभाळतो, अन् ते मेंढराय सारखे भटकून अलग रस्ताने जातीन.