YouVersion Logo
Search Icon

मरकुस 14:30

मरकुस 14:30 VAHNT

येशूनं त्याले म्हतलं, “मी तुले खरं सांगतो, कि आजच्या रात्री कोंबड्यान दोन वेळा बाग द्यायच्या पयले, तू तीन वेळा माह्या नकार करशीन” “अन् असं म्हणसीन कि मी याले ओयखत नाई.”