YouVersion Logo
Search Icon

मरकुस 14:36

मरकुस 14:36 VAHNT

अन् म्हतलं कि “हे पिता हे बापा, तू सगळं काई करू शकतो, हे दुख माह्यापासून दूर कर, तरी जसा मी म्हणतो तसं नाई, पण जशी तुह्याली इच्छा अशीन तसचं कर.”