YouVersion Logo
Search Icon

मरकुस 5:25-26

मरकुस 5:25-26 VAHNT

अन् तती एक बाई होती, जिले बारा वर्षापासून रक्तस्रावाची बिमारी होती. अन् तिनं बऱ्याचं वैद्य (चिकित्सक) पासून लय हाल सोसून, आपल्या जवळचा सगळा पैसा गमावून टाकला होता, पण याचा तिले काहीच फायदा झाला नव्हता, याउलट ती अजून जास्त बिमार झाली होती.