मरकुस 5:35-36
मरकुस 5:35-36 VAHNT
जवा येशू हे म्हणतच होता, की तेवढ्यात धार्मिक सभास्थानाच्या अधिकाराच्या घरून काई माणसं येवून सभास्थानाच्या अधिकाऱ्याले सांगू लागले, तुह्याली पोरगी मेली हाय आता गुरुजीले तरास देऊ नको. जे काई ते माणसं बोलले त्याच्याइकडे येशूनं ध्यान न देता, धार्मिक सभास्थानाच्या अधिकाऱ्याले म्हतलं, “भेऊ नोको, फक्त माह्यावर विश्वास ठेव.”