YouVersion Logo
Search Icon

मरकुस 5:8-9

मरकुस 5:8-9 VAHNT

कावून की येशू त्याले म्हणत होता, “हे भुत आत्म्या, या माणसातून नीघ.” येशूनं त्याले विचारलं, तुह्यावालं नाव काय हाय? त्यानं त्याले उत्तर देलं, “माह्यावालं नाव सैन्य हाय, कावून की आमी आत मध्ये लयझण हाव.”