मरकुस 9:28-29
मरकुस 9:28-29 VAHNT
मंग येशू अन् शिष्य घरी वापस गेल्यावर त्याच्या शिष्यायनं त्याले एकट्यात विचारलं आमाले तो भुत आत्मा कावून त्याच्यातून बायर काढता आला नाई? येशूनं त्यायले म्हतलं, “हे भुत आत्मा प्रार्थना अन् उपासा शिवाय दुसऱ्या कायनचं निंगत नाई.”