1
लूक 12:40
आहिराणी नवा करार
तुमी बी तयार राहा, कारण कि मी, माणुस ना पोऱ्या असा टाईम वर स्वर्ग मधून एसू जव तुमी मना येवाना विचार नई करत होवाव.
Compara
Explorar लूक 12:40
2
लूक 12:31
पण परमेश्वर ना राज्य आणि एक धार्मिक जीवन जीवाना प्रयत्न करा, त या सर्वा वस्तू तुमले भेटी जातीन.
Explorar लूक 12:31
3
लूक 12:15
परत तेनी तेस्ले सांग, “सावधान राहा, आणि सर्वा प्रकार ना लोभ पासून स्वता ले वाचाळी सन ठेवा, कारण कि कोणा जोळे कितली बी संपत्ती का नई ऱ्हावो, तेना त्या संपत्ती मा जीवन नई शे.”
Explorar लूक 12:15
4
लूक 12:34
कारण कि जठे तुमना धन शे, तठेच तुमना मन बी लागेल राहीन.
Explorar लूक 12:34
5
लूक 12:25
तुमना मधून असा कोण शे, जो चिंता करीसन थोळा जास्त टाईम लगून जित्ता राहू सकस?
Explorar लूक 12:25
6
लूक 12:22
नंतर तेनी आपला शिष्यस्ले सांग, एनासाठे मी तुमले सांगस, आपला शारीरिक जीवन साठे चिंता नका करा, कि आमी काय खासुत, नईत आपला शरीर साठे कि काय घालसुत.
Explorar लूक 12:22
7
लूक 12:7
पण तुमना पुरा डोका वरना बाल बी मोजायेल शेतस, घाबरू नका, तुमी गैरा चीमण्यास्तून जास्त मूल्यवान शेतस.
Explorar लूक 12:7
8
लूक 12:32
तुमी मेंढ्यास्ना गवारा सारखा शेतस, एनासाठे कोणतीच गोष्ट कण भ्यावू नका, कारण कि तुमना बाप परमेश्वर ले हय आवळन शे, कि तुमले राज्य देवो.
Explorar लूक 12:32
9
लूक 12:24
आकाश ना पक्षीस्ले देखा, त्या नईत पेरतस, नईत कापतस, आणि नईत कठोरास्मा एकत्र करतस, तरी बी स्वर्गीय परमेश्वर तेस्ले खावाळस. आणि तुमी निश्चित रूप मा पक्षीस्ना तुलना तून गैरा जास्त किंमत ना शेतस.
Explorar लूक 12:24
10
लूक 12:29
आणि तुमी ह्या गोष्ट नि शोध मा नका राहा, कि काय खासुत, आणि काय पीसुत, आणि संशय नका करा.
Explorar लूक 12:29
11
लूक 12:28
एनासाठे जव परमेश्वर मैदान ना गवत ले जो आज शे, आणि कालदिन आग मा फेकामा ईन, अशी सुंदरता देस, तो निश्चित रूप मा तुमनी बी देखभाल करीन, तुमना विश्वास इतला कमजोर काब शे?
Explorar लूक 12:28
12
लूक 12:2
जे काही दपेल शे, ते स्पष्ट करामा ईन, आणि प्रत्येक गुप्त गोष्ट प्रगट करामा ईन.
Explorar लूक 12:2
Inici
La Bíblia
Plans
Vídeos