1
लूक 19:10
आहिराणी नवा करार
कारण कि मी, माणुस ना पोऱ्या कायम ना दंड पासून वाचाळाले आणि तेस्ना तारण कराले एयेल शे.”
Compara
Explorar लूक 19:10
2
लूक 19:38
“धन्य शे तो राजा, जो प्रभु ना नाव कण एस, स्वर्ग मा शांती आणि आकाश मा महिमा हो.”
Explorar लूक 19:38
3
लूक 19:9
तव येशु नि तेले सांग, “आज ह्या घर मा तारण एयेल शे, एनासाठे कि हवू बी अब्राहाम ना खरा पोऱ्या शे.
Explorar लूक 19:9
4
लूक 19:5-6
जव येशु त्या झाळ जोळे पोहोचना, तो वरे देखीसन तेले सांगणा, “ओ जक्कय फटकामा उतरी ये, कारण कि मले तुना घर मा राहाण अवश्य शे.” तो लवकर झाळ वरून खाले उतरणा आणि येशु ले आपला घर लीग्या, आणि खुशी मा तेना स्वागत करना.
Explorar लूक 19:5-6
5
लूक 19:8
जक्कय नि खावाना टाईम ले उभा ऱ्हायसन प्रभु येशु ले सांगणा, “प्रभु, देख मी मनी आधी संपत्ती गरीबस्ले देस, आणि कदी मी लोकस्ले तेस्ना करामा लबाळेल अशीन, त मी तेस्ले चार गुणा परत दि टाकसु.”
Explorar लूक 19:8
6
लूक 19:39-40
तव गर्दी मधून काही परूशी लोक तेले सांगाले लागनात, गुरुजी, तुना शिष्यस्ले धमकाव, कि त्या शांत राहोत. तव तेनी तेस्ले उत्तर दिधा, “मी तुमले खर सांगस, कि कदी ह्या लोक शांत हुई ग्यात, त दघळ मनी महिमा करासाठे वरळाले चालू करी देतीन.”
Explorar लूक 19:39-40
Inici
La Bíblia
Plans
Vídeos