1
लूक 21:36
आहिराणी नवा करार
एनासाठे जागत राहा, आणि प्रत्येक टाईम ले प्रार्थना करत राहा कि तुमी ह्या सर्वा येणारी घटना पासून वाचाले, आणि माणुस ना पोऱ्या समोर उभा राहाणा योग्य बना.”
Compara
Explorar लूक 21:36
2
लूक 21:34
“एनासाठे सावधान राहा, अस नई हुई जावो कि तुमना मन मग्न आणि गुंगीवाला, आणि ह्या जीवन नि चिंतास कण सुस्त हुई जावोत, आणि कदी तुमी असा करतस, त तो दिन तुमना वर फासा सारखा अचानक ईपळो.
Explorar लूक 21:34
3
लूक 21:19
आपला धीर कण तुमी आपला जीव वाचाळी ठेवशात.
Explorar लूक 21:19
4
लूक 21:15
कारण कि योग्य टाईम वर मी तुमले अशी बुद्धी दिसू, कि तुमना सर्वा विरोधी सामना आणि खंडन नई करी सकावत.
Explorar लूक 21:15
5
लूक 21:33
आकाश आणि पृथ्वी नष्ट हुई जातीन, पण मनी जे सांगेल शे ते कायम लोंग राहीन.
Explorar लूक 21:33
6
लूक 21:25-27
आणि सूर्य आणि चांद आणि तारास्मा चिन्ह दिखतीन, आणि पृथ्वी वर, देश देश ना लोकस्ले संकट हुईन, कारण कि त्या समुद्र ना गर्जना आणि लाठास्ना कोलाहल कण घाबरी जातीन. आणि भीती मुळे आणि संसार वर येणारी घटनास्नि वाट देखत-देखत लोकस्ना जीव मा जीव नई राहाव, कारण कि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन. तव मी, माणुस ना पोऱ्या ले सामर्थ्य आणि मोठी महिमा संगे ढग वर येतांना देखतीन.
Explorar लूक 21:25-27
7
लूक 21:17
आणि मनावर विश्वास करतस म्हणून, सर्वा लोक तुमना व्देष करतीन.
Explorar लूक 21:17
8
लूक 21:11
आणि मोठा मोठा भूकंप होतीन, आणि जागा-जागा वर दुष्काळ नि महामारी पळीन, आणि आकाश मा भयंकार गोष्टी आणि मोठ मोठ्या चिन्ह प्रगट होतीन.
Explorar लूक 21:11
9
लूक 21:9-10
आणि जव तुमी युध्द आणि युध्दस्ना धमकी ना बारामा आयकतस, त घाबरज्यात नका, ह्या गोष्टीस्ले पहिले होण निश्चित शे, पण दुनिया ना अंत लगेच नई होवाव. तव तेनी तेस्ले सांग, कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन.
Explorar लूक 21:9-10
10
लूक 21:25-26
आणि सूर्य आणि चांद आणि तारास्मा चिन्ह दिखतीन, आणि पृथ्वी वर, देश देश ना लोकस्ले संकट हुईन, कारण कि त्या समुद्र ना गर्जना आणि लाठास्ना कोलाहल कण घाबरी जातीन. आणि भीती मुळे आणि संसार वर येणारी घटनास्नि वाट देखत-देखत लोकस्ना जीव मा जीव नई राहाव, कारण कि आकाश मधल्या शक्तीस्ले हालावामा ईन.
Explorar लूक 21:25-26
11
लूक 21:10
तव तेनी तेस्ले सांग, कि एक जाती ना लोक दुसरा जाती ना लोकस वर हल्ला करतीन, आणि एक राज्य ना लोक दुसरा राज्य ना विरुद्ध मा झगळा करतीन.
Explorar लूक 21:10
12
लूक 21:8
तेनी सांग, सावधान राहा, फसज्यात नका, कारण कि गैरा लोक मना नाव ना उपयोग करीसन येतीन, आणि ईसन सांगतीन, कि मी तोच शे, आणि हय बी कि टाईम जोळे ईलागेल शे, तुमी तेस्ना मांगे नका चालना जायज्यात.
Explorar लूक 21:8
Inici
La Bíblia
Plans
Vídeos