योहान 18
18
येशु ले धरावामा येन
(मत्तय 26:47-56; मार्क 14:43-50; लूक 22:47-53)
1येशु प्रार्थना खतम करीसन आपला शिष्यस्ना संगे किद्रोन नाला ना टेकळी ना पार ग्या, त्या जागा वर एक बगीचा होता, जेनामा तो आणि तेना शिष्य ग्यात. 2आणि तेना धरावनारा यहूदा इस्कर्योत ले बी ती जागा माहित होती, कारण कि येशु आपला शिष्य ना संगे तठे जात होता. 3तव यहूदा सैनिक नि तुकळी आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि परूशी लोकस कळून मंदिर ना पहारे करीस्ले लिसन दिवास्ले आणि मशालस्ले आणि हत्यार लिसन तठे उना. 4तव येशु नि त्या सर्वा गोष्टस्ले जी तेना संगे होणार होती, समजीसन निघणा आणि तेस्ले सांगू लागणा, “तुमी कोले झामलतस?” 5तेस्नी तेले उत्तर दिध, “नासरेथ नगर ना येशु ले.” येशु नि तेस्ले सांग, “मी शे.” आणि तेले धरवणारा यहूदा इस्कर्योत बी तेस्ना संगे उभा होता. 6येशु न हय सांगताच, “मी शे,” त्या मांगे वसरीसन जमीन वर पळीग्यात 7तव तेनी परत तेस्ले विचार, “तुमी कोले झामलतस?” त्या सांगणात, “नासरेथ ना येशु ले.” 8येशु नि उत्तर दिध, “मनी त तुमले सांगी दियेल शे, कि मी शे, जर तुमी मले झामलतस त दुसरा माणसस्ले जावू द्या.” 9अस एनासाठे हुयन कि येशु नि जे पयले सांगेल होत, ते खर हुई जावो, “जेस्ले तुनी मले दिधा, तेस्ना मधून मनी एक ले बी नई दवाळ.” 10शिमोन पेत्र नि तलवार, जी तेना कळे होती, तानी आणि महा यहुदी पुजारी ना दास वर चालाईसन, तेना उजवा कान कापी टाक, त्या दास ना नाव मल्खी होत. 11तव येशु नि पेत्र ले सांग, “आपली तलवार ले दूर कर. जो कटोरा बाप नि दिएल शे, मले तेले पिवाना जरुरी शे.”
हन्ना ना समोर येशु
12तव शिपाई आणि तेस्ना सुभेदार आणि यहुदी लोकनस्ना मंदिर ना पहारेकरीस्नि येशु ले धरीसन बांधी लीधा, 13आणि पयले तले हन्ना जोळे लीग्यात कारण कि तो त्या वर्ष ना महा यहुदी पुजारी केफा ना सासरा होता. 14हवू तो केफा होता, जेनी यहुदीस्ले सल्ला दियेल होता, कि आमना लोकस साठे एक माणुस ना मराण चांगला शे.
पेत्र ना नकार
(मत्तय 26:69-70; मार्क 14:66-68; लूक 22:55-57)
15शिमोन पेत्र आणि एक आखो शिष्य बी येशु ना मांगे चालू लागणत, हवू शिष्य महा यहुदी पुजारी ना ओयखना होता, आणि येशु ना संगे महा यहुदी पुजारी ना आंगण मा ग्या. 16पण पेत्र बाहेर दरवाजा वर उभा ऱ्हायंना, तव तो दुसरा शिष्य जो महा यहुदी पुजारी ना ओयखना होता, बाहेर निघणा, आणि एक दासी ले सांगीसन जी दरवाजा वर उभी होती, पेत्र ले मधमा लई उना. 17त्या दासी नि जी दरवाजा वर उभी होती, पेत्र ले सांग, “काय तू बी ह्या माणुस ना शिष्य मधून शे?” तेनी सांग, “मी नई शे.” 18दास आणि मंदिर ना पहारेकरी हिवाया मुळे कोयसा तपाळी सन उभा हुईसन विस्तोले तापत होतात, आणि पेत्र बी तेस्ना संगे उभा राहीसन तापत होता.
महा यहुदी पुजारी ना द्वारे येशु नि विचार-पूस
(मत्तय 26:59-66; मार्क 14:55-64; लूक 22:66-71)
19तव महा यहुदी पुजारी नि येशु ले तेना शिष्य ना विषय मा आणि तेना उपदेश ना विषय मा विचार. 20येशु नि तेले उत्तर दिधा, “मी सर्वास्ना संगे मोक्या बोलनु, मी प्रार्थना घरस्मा आणि परमेश्वर ना मंदिर मा जठे यहुदी लोक एकत्र होत ऱ्हातस कायम प्रवचन सांग आणि गुप्त मा काहीच नई सांग.” 21तू मले हवू प्रश्न काब विचारस? आयकनारास्ले विचार, कि मनी तेस्ले काय सांग, देख तेस्ले माहित शे, कि मनी काय काय सांग. 22जव तेनी हई सांग, त मंदिर ना राखोयास्ना मधून एक नि जो जोळे उभा होता, येशु ले एक थापड मारीसन सांग, “काय तू महा यहुदी पुजारी ले या प्रकारे उत्तर देस?” 23येशु नि तेले विचार, “जर मनी वाईट सांग, त मले सांग कि हय काय होत, पण जर कदी चांगल सांग, त मले काबर मारस?” 24तव हन्नानी तेले बांधेलच केफा महा यहुदी पुजारी कळे धाडी टाक.
पेत्र ना परत नकार
(मत्तय 26:71-75; मार्क 14:69-72; लूक 22:58-62)
25शिमोन पेत्र उभा हुईसन विस्तोले तापत होता. तव तेस्नी तेले विचार, “काय तू बी तेना शिष्यस मधून शे?” तेनी नकार दिसन सांग, “मी नई शे.” 26महा यहुदी पुजारी ना दास मधून एक जो तेना कुटुंब ना होता, जेना कान पेत्र नि कापेल होता, सांगणा, “काय मनी तुले येशु ना संगे बारीमा नई देख?” 27पेत्र नि परत नकार आणि लगेच कोंबळानी बांग दिधी.
पिलात ना समोर येशु
(मत्तय 27:1-2,11-31; मार्क 15:1-20; लूक 23:1-25)
28आणि त्या येशु ले केफा कळून रोमी राज्यपाल ना पिलात ना महल ना आंगण मा लीग्यात आणि तो सक्काय ना टाईम होता, पण त्या स्वता महल ना मधमा नई ग्यात. येणा कारण हई शे कि जर त्या मधमा जातात, त अशुद्ध हुई जातात आणि वल्हांडण सन ना जेवण मा भागी नई होवू सकत. 29तव पिलात तेस्ना कळे बाहेर निघी उना आणि सांगणा, “तुमी ह्या माणुस वर कोणती गोष्ट ना आरोप लावतस?” 30तेस्नी तेले उत्तर दिधा, “जर तो कुकर्मी नई ऱ्हाता त आमी तेले तुना जोळे नई लयतूत.” 31पिलात नि तेस्ले सांग, “तुमीच एले लीजायसन आपला मोशे ना नियम ना प्रमाणे तेना न्याय करा.” यहुदी पुढारीस्नी तेले सांग, “आमले कोले मृत्युदंड देवानी परवानगी नई शे.” 32हई एनासाठे हुयन, कि येशु नि ती गोष्ट पूर्ण हो जी तेनी हई दाखाळतांना सांगेल होती, कि कोणता प्रकारे तेन मरण राहीन. 33तव पिलात परत महल ना मधमा ग्या, आणि येशु ले मधमा बलाईसन विचार, “काय तू यहुदी लोकस्ना राजा शे?” 34येशु नि उत्तर दिधा, “काय तू हई गोष्ट आपला कळून सांगस कि दुसरास्नी मना विषय मा तुले सांग?” 35पिलात उत्तर दिधा, “तुले माहिती शे कि मी यहुदी नई शे. तुनीच जाती आणि मुख्य यहुदी पुजारीस्नी तुले मना हात मा सोप. तुनी काय करेल शे?” 36येशु नि उत्तर दिधा, “मना राज्य ह्या जग ना नई, जर मना राज्य ह्या जग ना राहता, त मना मांगे चालणारा लोक लळाई करतात, कि मी यहुदी पुढारीस्ना द्वारे अटक नई करावामा येता, पण मना राज्य आठला नई.” 37पिलात नि तेले सांग, “त काय तू राजा शे?” येशु नि उत्तर दिधा, “तू सांगस, कारण मी राजा शे, मना जन्म लेवाना आणि संसार मा येवाना कारण हय शे, कि मी सत्य ना बारामा शिकाळी सकू. सत्य ना पालन करणारा सर्वा मना गोष्टी मानतस.” 38पिलात नि तेले सांग, “सत्य काय शे?” आणि हई सांगीसन तो परत यहुदी पुढारीस कळे निघी ग्या, आणि तेस्ले सांग, “मी त तेनामा काही दोष नई देखस.
मृत्युदंड नि आज्ञा
(मत्तय 27:15-31; मार्क 15:6-20; लूक 23:13-25)
39पण तुमनी हई रिती शे कि मी वल्हांडण ना सन मा तुमना साठे एक कैदी ले सोडी देवू. त काय तुमनी ईच्छा शे, कि मी तुमना साठे यहुदी लोकस्ना ना राजा ले सोळी देवू?” 40तव तेस्नी परत आवज दिसन सांग, “येले नई पण आमना साठे बरब्बा ले सोळी दे.” आणि बरब्बा डाखू होता.
S'ha seleccionat:
योहान 18: AHRNT
Subratllat
Comparteix
Copia

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.