लूक 13:11-12

लूक 13:11-12 AHRNT

आणि देखा, तठे एक बाई होती, जिले अठरा वरीस पासून एक विकलांग करणार दुष्ट आत्मा लागेल होती, आणि ती कुबळी हुई जायेल होती, आणि कोणत्याच प्रकारे सीधी नई होवू सकत होती. येशु नि तिले देखीसन बलाव, आणि सांग, “ओ बाई, तू आपली कमजोरी पासून मुक्त हुई गई.”