लूक 13

13
मन फिरावा नईत नाश व्हा
1त्या टाईम ले काही लोक ईपोहोचनात, आणि येशु ना संगे, त्या गालील जिल्हा ना राहनारस्ना बारामा चर्चा कराले लागनात, जेस्नी त्या पिलात नि हत्या करी टाकेल होती, जव त्या यरूशलेम ना मंदिर मा बलिदान करी ऱ्हायंतात. 2हय आयकीसन येशु नि तेस्ले उत्तर मा हय सांग, “काय तुमी समजतस, कि ह्या गालील जिल्हा ना लोक बाकी गालील जिल्हा ना लोकस्तून जास्त पापी होतात, एनासाठे तेस्ना वर अशी विपत्ती पळणी?” 3मी तुमले सांगस, “कि बिलकुल नई, पण जर तुमी आपला पापस पासून मन नई फिरावाव त तुमी बी याच प्रकारे नाश होशान. 4कि काय तुमी समजतस, कि त्या अठरा लोकस्ना बारामा काय सांगश्यात, ज्या तव मरी ग्यात, जव शिलोह ना गुंमट तेस्ना वर पळी जायेल होता, यरूशलेम शहर ना राहणारस्तून जास्त अपराधी होतात? 5बिलकुल नई, मी तुमले सांगस, कदी तुमी आपला पापस पासून मन नई फिरावाव त तुमी बी सगळ ह्याच प्रमाणे नाश होशात.”
बिगर फय ना अंजिर ना झाळ दाखला
6नंतर तेनी हवू दाखला बी सांगा, कि कोणी द्राक्षमया मा एक अंजिर ना झाळ लायेल होता, दर वरीस तो तेनामा फय झामलाले उना, पण नई भेटणा. 7तव तेनी द्राक्षमया ना राखोया ले सांग, देख तीन वरीस पासून मी ह्या अंजिर ना झाळ ना फय देखाले एस, पण नई दिखत, एले कापी टाक कारण कि हवू चांगली जमीन ले नाश करी ऱ्हायना. 8तेनी तेले उत्तर दिधा, कि ओ गुरुजी, एले एक आखो वरीस लोंग राहू दे, कि मी एना चारीस कळे कोरीसन खत टाकू. 9कदी हवू झाळ फय नई देत त तेले कापी टाकजो.
आराम ना दिन कुबडी बाई ले बर करान
10आराम ना दिन येशु एक प्रार्थना घर मा शिक्षण देत होता. 11आणि देखा, तठे एक बाई होती, जिले अठरा वरीस पासून एक विकलांग करणार दुष्ट आत्मा लागेल होती, आणि ती कुबळी हुई जायेल होती, आणि कोणत्याच प्रकारे सीधी नई होवू सकत होती. 12येशु नि तिले देखीसन बलाव, आणि सांग, “ओ बाई, तू आपली कमजोरी पासून मुक्त हुई गई.” 13तव येशु नि तीनावर हात ठेव, आणि ती लगेच सीधी हुईगी, आणि परमेश्वर नि स्तुती कराले लागणी. 14एनासाठे कि येशु नि आराम ना दिन तिले बर करेल होता, प्रार्थना घर ना अधिकारी रागे भारीसन लोकस्ले सांगाले लागणा, “एक हप्ता मा साहा दिन शेतस, जेस्ना मा आमले काम करानी परवानगी देतस, त त्या दिनस्मा ईसन बरा होवोत, पण आराम ना दिन ले नई.” 15हय आयकीसन प्रभु येशु नि उत्तर दिसन सांग, ओ कपटीसहोण, काय आराम ना दिन तुमना मधून काही लोक आपला बईल आणि गाढव ले खुटा कण सोळीसन पाणी पाजाले नई लीजातस? 16आणि काय चांगल नई होत, कि हय बाई जी अब्राहाम नि वंश मधली शे, जिले सैतान नि अठरा वर्ष पासून बांधी ठीयेल होता, आराम ना दिन ह्या बंधन पासून मुक्त होवो? 17जव तेनी ह्या गोष्टी सांगी, त तेना सर्वा विरोधी लज्जित हुई ग्यात, आणि सगळी गर्दी त्या अदभूत ना कामस्तून ज्या तो करत होता, खुश हुईनी.
राई ना दाना ना दाखला
(मत्तय 13:31,32; मार्क 4:30-32)
18नंतर तेनी सांग, “परमेश्वर ना राज्य कोणा सारखा शे? आणि मी तेनी वर्णन कस करू? 19तो एक ऱ्हायना दाना सारखा शे, जेले कोणी माणुस लिसन आपला वावर पेरना, आणि तो व्हाळीसन मोठा झाळ बनी ग्या, आणि आकाश ना पक्षी तेना फांद्यास्वर ऱ्हायनात.”
खमीर ना दाखला
(मत्तय 13:33)
20तेनी एक आजून दाखला तेस्ले आयकाळ, “मी परमेश्वर ना राज्य नि उपमा कसा देवू? 21तो खमीर ना सारखा शे, जेले कोणी बाई नि लिसन तीन पाउशेर पीठ मा टाक, आणि होत-होत पुरा पीठ खमीर हुईग्या.”
अरुंद दरवाजा
(मत्तय 7:13,14; 21-23)
22तो आपला शिष्यस संगे नगर-नगर आणि गाव-गाव जाईसन शिक्षण देत, यरूशलेम शहर कळे जाई ऱ्हायंता. 23आणि कोणी तेले विचार, “हे गुरुजी, काय कईक लोकच कायम ना दंड पासून वाचतीन?” 24तेनी तेस्ले सांग, परमेश्वर ना राज्य मा अरुंद दरवाजा कण जान कठीण शे, कारण कि मी तुमले सांगस, कि गैरा लोक जावाना देखतीन, पण जावू नई सकावत. 25जव परमेश्वर, जो घर ना मालक उठीसन दार बंद करी लीयेल हुईन, आणि तुमी बाहेर उभा ऱ्हायसन दरवाजा वाजाळीसन आणि विनंती करीसन सांगाले लागोत, ओ प्रभु, आमना साठे उघाळी दे, आणि तो उत्तर देवो कि मी तुमले नई वायखत, तुमी कोठला शेतस? 26तव तुमी सांगाले लागश्यात, कि आमी त तुना समोर खायेल पियेल शेतस, आणि तुमी आमना चौकस्मा प्रवचन सांग. 27पण तो सांगीन, मी तुमले सांगस, मी नई वयखस तुमी कोठून शेतस, हे वाईट काम करणार होण, तुमी सर्वा मना पासून दूर व्हा. 28तठे रळन आणि दात खान राहीन, जव तुमी अब्राहाम आणि इसहाक आणि याकोब आणि सर्वा भविष्यवक्तास्ले परमेश्वर ना राज्य मा बठेल, आणि स्वता ले बाहेर काळेल देखश्यात. 29तव पुरा संसार मधून लोक ईसन परमेश्वर ना राज्य मा तेना निवता मा जेवण कराले बठतीन. 30हय आयक, त्या टाईम ले जेस्ना कायीच महत्व नई शे तेस्ले जास्त महत्वपूर्ण करामा ईन, आणि त्या टाईम ले ज्या जास्त महत्वपूर्ण शे तेस्ना कायीच महत्व नई राव्हाव.
हेरोद नि शत्रुता
31त्याच दिन ले कईक परूशी लोकस्नी ईसन येशु ले सांग, “आठून निघीसन चालना जा, कारण कि हेरोद राजा तुले मारी टाकाना देखस.” 32तव येशु नि तेस्ले सांग, जाईसन त्या व्यक्ती ले जो एक कोल्हा सारखा चालाक शे तेले सांगा, कि देख मी आज आणि काल दुष्ट आत्मास्ले काळत आणि आजारीस्ले बरा करस, आणि मी तिसरा दिन आपला कार्य पुरा करी लीसू. 33तरी बी मले आज आणि काल आणि परोनदिन मना प्रवास निश्चित शे, कारण कि यरूशलेम शहर ले सोळीसन कोठे बी कोणता भविष्यवक्ता ले मारी टाकामा येवो चांगल नई शे.
यरूशलेम शहर ना साठे दुख
(मत्तय 23:37-39)
34“ओ यरूशलेम शहर ना लोक, ओ यरूशलेम शहर ना लोक, तुनी त्या भविष्यवक्तास्ले मारी टाक ज्या गैरा पहिले होतात, आणि त्या लोकस्वर दघळ फेक कर जेस्ले तुना जोळे धाळामा एयेल होतात. कितला सावा मी विचार करनू कि कोंबळी आपला पिल्लूस्ले आपला पंख खाले सांभाळ करस, तसाच मी बी तुना पोरस्नि राखोई करू, पण तुले मान्य नई होत. 35आणि मी तुमले निश्चित रूप मा सांगस, तुमना घर तुमना साठे उजाळ सोळामा एस. कारण मी तुमले सांगस, जठ लगून तुमी नई सांगावत, कि धन्य शे तो, जो प्रभु ना अधिकार ना संगे येस, तठलोंग तुमी मले परत कदीच नई देखावत.”

S'ha seleccionat:

लूक 13: AHRNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió