लूक 14

14
परूशी ना घर मा येशु
1येशु आराम ना दिन परूशी लोकस्ना सरदारस मधून कोणा एक ना घर मा जेवण कराले ग्या, आणि त्या तेले बारकाई कण देखत होतात, एनासाठे कि तो काही अस करो जेना कण सर्वा लोक तेनावर दोष लावू सकोत. 2तठे एक माणुस होता, जेना हात आणि पाय सुजी जायेल होतात. 3एनावर येशु नि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ले आणि परूशी लोकस्ले सांग, “काय आराम ना दिन लोकस्ले चांगला करान आमना नियम मा परवानगी शे?” 4तव तेनी आपला हात तेनावर ठेवा, आणि बरा करीसन जावू दिना. 5आणि तेस्ले सांग, “कदी तुमना गाढव, पोऱ्या व बईल एक हेर मा पळी जास, आणि तुमी आराम ना दिन तेले लगेच बाहेर नई काळी लेवोत?” 6त्या ह्या गोष्टी ना काही उत्तर नई दि सकनात.
पाव्हनास्ना सत्कार
7जव तेनी देख, कि निवतायेल लोक, कसा जठे सन्मानित लोक बठतस ती जागा निवाळी लेतस, त एक दाखला दिसन तेस्ले सांग. 8जव कोणी तुले लग्न नि मेजवानी साठे आमंत्रित करीन, त सन्मानित लोक बठतस ती जागा वर नका बठज्यात, कदी अस नई हुई जावो, कि तेनी तुना तून बी कोणी मोठा ले आमंत्रित करेल राहो. 9आणि जेनी तुले आणि तेले निवता दियेल शे, ईसन तुले सांगो, कि एले जागा दे, आणि तव तुले लाजीसन सर्वास्तून कमी महत्व वाली जागा वर बठन पळो. 10पण जव तू बालावा मा येवो, त सर्वास्तून कमी महत्व वाली जागा वर जाई बठ, कि जव तो, जेनी तुले आमंत्रित दियेल शे एवो, त तुले सांगो कि ओ मित्र, सन्मान ना जागा वर ईबठ, तव तुना संगे बठनारस समोर तुना वाह-वाह हुईन. 11कारण कि जो कोणी स्वता ले मोठा बनाविन, तो धाकला करामा ईन, आणि जो कोणी स्वता ले धाकला करीन, तो महान करामा ईन. 12तव तेनी आपला निवता देणार परूशी ले बी सांग, “जव तू दिन ना व रात ना जेवण देस, त आपला मित्र भाऊ आखो घर मधला व मालदार शेजारीस्ले नको बलावू, कदी अस नई हुई जावो, कि त्या बी तुले निवता देवोत, आणि तुनी फेळ हुई जावो. 13पण जव तू जेवण देस, त गरीब, डूंडा, लंगळास्ले आणि अन्धास्ले बलाव. 14तव तू धन्य होशीन, कारण कि तेस्ना जोळे तुनी फेळ कराले काहीच नई, पण जव धर्मी लोक मरेल मधून परत जित्ता हुई जातीन, त परमेश्वर तुले फय दिन.”
मोठी मेजवानी ना दाखला
(मत्तय 22:1-10)
15तेना संगे जेवण करणारस मधून एक नि ह्या गोष्टी आयकीसन तेले सांग, “धन्य शे तो, जो परमेश्वर ना राज्य मा जेवण करीन.” 16तेनी तेले सांग, “कोणी माणुस नि मोठी पोहोनचारी दिधी आणि गैरास्ले बलाव. 17जव जेवण तयार हुईग्या, त तेनी आपला दास ना हात आमंत्रित लोकस्ले सांगाले धाळ, कि या, आते जेवण तयार शे. 18पण त्या सर्वा क्षमा मांगाले लागनात, पहिला नि तेले सांग, मनी वावर विकत लीयेल शे, आणि अवश्य शे कि तेले देखू, मी तुले विनंती करस, कि मले माफ करी दे. 19दुसरा नि सांग, मनी पाच जोळी बईल विकत लीयेल शे, आणि तेस्ले परखाले जाईऱ्हायनु, मी तुले विनंती करस, कि मले माफ करी दे. 20आखो एक नि सांग, मनी लगन करेल शे, एनासाठे मी नई येवू सकत. 21त्या दास नि आपला मालक ले ह्या गोष्टी ईसन आयकाळात, तव घर ना मालक नि रागे भरीसन आपला दास ले सांग, नगर ना बजार आणि गलीस्मा लगेच जाईसन गरीब, डूंडा, लंगळास्ले, आणि अन्धास्ले, आठे लई या. 22दास नि परत सांग, ओ स्वामी, जस तुनी सांगेल होत, तसच करामा एयेल शे, आणि तरी बी जागा उरेल शे. 23मालक नि दास ले सांग, सळकस्वर आणि वाळास कळे जाईसन लोकस्ले रावन्या करीसन लईच ये, एनासाठे कि मना घर भरी जावो. 24कारण कि मी तुमले सांगस, जेस्ले पयले मनी निवता दियेल होत, तेस्ना मधून एक बी माणुस मना जेवण मधून काही बी नई चाखाव.”
शिष्य बनाना महत्व
(मत्तय 10:37,38)
25आणि जव मोठी गर्दी तेना मांगे जाईऱ्हायंती, त तो मांगे फिरीसन तेस्ले सांगणा. 26ज्या लोक मना जोळे येतस, त्या तठलोंग मना शिष्य नई बनी सकतस, जठलोंग कि त्या आपला बाप आणि माय आणि बायको आणि पोर आणि भाऊ बहिणस्तून आणि आपला जीव तून, जास्त मना संगे प्रेम नई करतस. 27आणि जो कोणी मना शिष्य होवा मुळे दुख उचलान आणि मरा साठे बी तयार नई होवाव, तो मना शिष्य नई होवू सकत. 28कदी तुमना मधून कोणी मोठी ईमारत बनावान विचार करस, त तो सर्वास्तून पहले बठीसन ह्या गोष्टी ना हिसाब करीन, कि एले बनावाले कितला खर्चा नई, आणि देखीन कि तेना जोळे एले पुरा करासाठे, पुरेसा पैसा शे कि ईन. 29कदी तेनी अस नई कर, त जव पाया टाकीसन तयार नई करू सकत, त सर्वा देखणार हय सांगीसन तेनी मजाक करतीन, 30कि हवू मनुष्य बनाऊ त लागणा, पण बनावू नई सकना. 31नंतर, कदी एक राजा दहा हजार माणसस संगे, दुसरा राजा संगे, युध्द कराले निघस, जो वीस हजार माणसस संगे तेना विरुद्ध मा एयेल शे, त सर्वास्तून पहिले तो बठीसन, ह्या गोष्ट ना निर्णय लीन, कि काय तो त्या दुसरा राजा ना मुकाबला करासाठे, पुरा रूप मा ताखातवान शे कि नई. 32नईत तेना दूर राहताच, मध्यस्ता करानी शर्तस्ना बारामा चर्चा करासाठे दूत धाळीन. 33ह्याच रिती कण तुमना मधून जो कोणी आपल सर्व काही सोडाव नई, त तो मना शिष्य नई होवू सकस.
बिगर चव ना मीठ
(मत्तय 5:13; मार्क 9:50)
34मीठ त चांगल शे, पण जर मीठ ना स्वाद खराब हुई जास, त तेले कसा कण तुमी चवदार बनावशात? 35ते नईत जमीन ना व नईत खतना काम मा येस, फक्त एना कि बाहेर फेकामा आणि माणसस्ना पाय खाले चेन्दामा येवो. ज्या कोणी या गोष्ट ले आयकू सकतस जे मी सांगस, त्या येले समजाना प्रयत्न करा.

S'ha seleccionat:

लूक 14: AHRNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió