लूक 13:18-19

लूक 13:18-19 AHRNT

नंतर तेनी सांग, “परमेश्वर ना राज्य कोणा सारखा शे? आणि मी तेनी वर्णन कस करू? तो एक ऱ्हायना दाना सारखा शे, जेले कोणी माणुस लिसन आपला वावर पेरना, आणि तो व्हाळीसन मोठा झाळ बनी ग्या, आणि आकाश ना पक्षी तेना फांद्यास्वर ऱ्हायनात.”