लूक 23

23
पिलात ना समोर येशु
(मत्तय 27:1-2,11-14; मार्क 15:1-5; योहान 18:28-38)
1तव पुरी सभा उठीसन येशु ले यहूदा क्षेत्र ना रोमी राज्यपाल, पिलात कळे लीगई. 2आणि त्या हय सांगीसन तेनावर आरोप लावाले लागनात, कि “आमी येले आमना देश ना लोकस्ले उकसाळतांना #23:2 देश ना लोकस्ले उकसाळतांना रोमी राज्यपाल ना विरुद्ध मा आणि सम्राट ले कर देवाले मना करतांना, आणि स्वता ले ख्रिस्त आणि राजा सांगतांना आयकेल शे.” 3पिलात नि तेले विचार, “काय तू यहुदीस्ना राजा शे?” तेनी तेले उत्तर दिधा, कि “तू स्वताच सांगी ऱ्हायना.” 4तव पिलात नि मुख्य यहुदी पुजारीस्ले आणि लोकस्ले सांग, “मी ह्या माणुस मा काहीच दोष नई देखत.” 5पण त्या आखो बी दृढता कण सांगाले लागनात, “तो यहूदीया प्रांत ना सर्वा लोकस्ना मधमा आपली शिक्षा मुळे दंगास्ना कारण बनी ऱ्हायना शे, गालील जिल्हा मा सुरु कर आणि आते आठे ईजायेल शे.” 6जव पिलात नि येशु ना विषय मा हय आयक त तेनी विचार, “काय हवू माणुस गालील जिल्हा ना शे?” 7आणि हय समजीसन कि येशु राजा हेरोद द्वारा राज्य करणारा प्रांत मा शे, तेले हेरोद राजा कळे धाळी दिना, कारण कि त्या टाईम ले तो बी यरूशलेम शहर मा होता.
हेरोद ना समोर येशु
8हेरोद राजा येशु ले देखीसन गैराच खुश हुईना, कारण कि तो गैराच दिनस पासून तेले देखानी ईच्छा करत होता. एनासाठे कि तेना बारामा गैर आयकेल होत. आणि तो येशु ले काही चिन्ह करत देखानी आशा करी ऱ्हायांता. 9तो तेले गैऱ्या गोष्टी ईचारत ऱ्हायना, पण तेनी तेले काही बी उत्तर नई दिधा. 10आणि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक उभा ऱ्हायनात, तन मन कण तेनावर आरोप लावत ऱ्हायनात. 11तव हेरोद राजा आपला शिपाईस संगे तेना अपमान करीसन तेनी मजाक उळावना, आणि रंगीत कपळा घालीसन तेले पिलात कळे परत धाळी दिना. 12त्या टाईम लोंग पिलात आणि हेरोद राजा एक दुसरा ना दुश्मन होतात, पण त्याच दिन त्या मित्र बनी ग्यात.
पिलात ना द्वारे येशु ले मृत्युदंड
(मत्तय 27:15-26; मार्क 15:6-15; योहान 18:39-19:16)
13पिलात नि मुख्य यहुदी पुजारी लोक आणि अधिकारीस्ले आणि लोकस्ले बलाईसन तेस्ले सांग. 14तुमी ह्या माणुस्ले मना जोळे लयनत आणि सांगणात कि हवू दंगा करासाठे लोकस्ले भळकावत होता, आणि देखा, मनी तुमना समोर तेनी चौकशी करी, पण ज्या गोष्टी ना तुमी तेनावर आरोप लावतस, त्या गोष्टीस्ना बारामा मनी तेनामा काही बी दोष नई देखेल शे. 15राजा हेरोद नि भी तेले आरोपी नई समज, कारण कि तेनी तेले मना जोळे परत धाळी दिधा, आणि देखा, ह्या माणुस नि मृत्युदंड ना योग्य काही बी चुकी नई करेल शे. 16एनासाठे मी तेले चाबूक कण मारीसन सोळी टाकस. 17आते पिलात प्रत्येक वल्हांडण ना सन ना टाईम ले यहुदी लोकस साठे एक कैदी ले सोळत होता. 18तव सर्वा मियसन वरळी उठनात, “कि एना काम खतम कर, आणि आमना साठे बरब्बा ले सोळी दे.” 19तो कोणता तरी विवाद ना मुळे जो नगर मा हुयेल होता, आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता. 20पण पिलात नि येशु ले सोळीदेवानी ईच्छा कण लोकस्ले परत समजाळ. 21पण तेस्नी जोरमा सांग, “कि तेले क्रूस वर चळावा, क्रूस वर.” 22तेनी तिसरा सावा तेस्ले सांग, “काब, तेनी कोणत वाईट करेल शे? मी तेनामा कोणतीच मृत्युदंड नि योग्य गोष्ट नई देखनु, एनासाठे मी तेले फटका माराईसन सोळी देस.” 23पण मुख्य यहुदी पुजारी लोक आणि अधिकारी वरळी-वरळीसन मांगे लागी ग्यात, कि तेले क्रूस वर चळावामा येवो, आणि तेस्न वरळन प्रबळ हुयना. 24तव पिलात नि आदन्या दिधी, कि तेस्नी विनंती प्रमाणे करामा येवो. 25पिलात त्या माणुस ले जो दंगा करावाना आणि हत्या मुळे बंदीगृह मा टाकामा एयेल होता, आणि जेले त्या मांगत होतात सोळी टाक, आणि येशु ले तेस्ना ईच्छा प्रमाणे सोपी टाक.
येशु ले क्रूस वर चळावामा येन
(मत्तय 27:32-44; मार्क 15:21-32; योहान 19:17-27)
26जव त्या तेले लिसन जात होतात, तेस्नी शिमोन नाव ना एक माणुस ग्रामीण भाग मधून यरूशलेम शहर मा येत होता. शिमोन कुरेने शहर ना होता, धरीसन तेनावर क्रूस ले ठीई दिधा कि तेले येशु ना मांगे-मांगे ली जावोत. 27आणि लोकस्नी मोठी गर्दी तेना मांगे मांगे चालू लागणी, आणि गैरा बाया बी होतात, ज्या तेना साठे छाती ले मारत आणि तेना साठे दुख करत होत्यात. 28येशु नि तेस्ना कळे फिरीसन सांग, “ओ यरूशलेम शहर न्या पोरीसहोण, मनासाठे नका रळा, पण स्वता साठे आणि आपला पोरस साठे रळा. 29कारण कि देखा, पिळा ना दिन येतीन, जेस्ना मा लोक सांगतीन, धन्य शेतस त्या बाया जेस्ना कदी पोर नई होतात, जेस्नी कोणी पोरस्ले जन्म नई दिध, आणि जेस्नी कदीच तेस्ले दुध नई पाजनात. 30त्या टाईम ले लोक पहाळस्ले सांगतीन, कि आमना वर पळा, आणि टेकळ्यास्ले कि आमले झाकी ल्या. 31कारण कि त्या हिरवा झाळस म्हणजे मना संगे असा करतस, त सुकेल म्हणजे तुमना संगे काय-काय नई करावामा येवाव?” 32त्या आखो दोन माणसस्ले बी ज्या कुकर्मी होतात, येशु ना संगे मराणा साठे शिपाई ना द्वारे लीजावा मा उनात. 33जव त्या जागा वर पोहचनात, जिले खोपळी ना स्थान सांगतस, त तेस्नी येशु ले तठे आणि त्या अपराधीस मधून एक ले उजवी आणि दुसराले डाखोऱ्या कळे क्रूस वर चळाव. 34तव येशु नि सांग, “ओ बाप, एस्ले माफ कर, कारण कि एस्ले नई माहिती कि काय करी ऱ्हायनात?” आणि तेस्नी चिठ्या टाकीसन तेना कपळा वाटी लीधात. 35लोक उभा-उभा देखी ऱ्हायंतात, आणि अधिकारी बी निंदा करी-करीसन सांगत होतात, कि “एनी दुसरास्ले वाचाळ, कदी हवू परमेश्वर ना ख्रिस्त शे, आणि तेना निवाळेल शे, त स्वता ले वाचाळी ले.” 36शिपाई बी जोळे ईसन आणि सिरका दिसन तेनी निंदा करीसन सांगत होतात. 37“कदी तू यहुदीस्ना राजा शे, त स्वता ले वाचाळ.” 38आणि तेना वरे एक दोष पत्र बी लायेल होता, कि “हवू यहुदी लोकस्ना राजा शे.”
मन फिरावनारा कुकर्मी
39ज्या कुकर्मी लटकायेल होतात, तेस्ना मधून एक नि तेनी निंदा करीसन सांग, “जर तू ख्रिस्त शे त मंग स्वता ले आणि आमले वाचाळ.” 40एनावर दुसरा अपराधी नि तेले धामकाई सन सांग, “काय तू परमेश्वर ले बी नई घाबरत? तू बी त तोच दंड भोगी ऱ्हायना शे. 41आणि आमी त न्याय प्रमाणे दंड भोगी ऱ्हायनूत, कारण कि आमी आपला कामस्ना बराबर फय भोगी ऱ्हायनूत, पण एनी कोणताच वाईट काम नई कर.” 42तव तेनी येशु ले सांग, “हे प्रभु, जव तू राजा ना सारखा आपला राज्य ना संगे येशीन, त मले आठवण ठेवजो.” 43येशु नि तेले सांग, “मी तुले खरज सांगस, कि आजच तू मना संगे स्वर्गलोक मा होशी.”
येशु न जीव सोळान
(मत्तय 27:45-56; मार्क 15:33-41; योहान 19:28-30)
44आणि जवळ-पास दोन पहर पासून तिसरा पहर लगून सर्वा देश मा आंधारा पळेल ऱ्हायना. 45आणि सूर्य ना उजाया जात ऱ्हायंना, आणि तो जाळा परदा जो परमेश्वर ना मंदिर मा होता, जो सर्वास्ले परमेश्वर नि संगतीमा जावाले रोकत होता, वरून त खाले लगून दोन तुकळा मा फाटी ग्या. 46आणि येशु नि जोरमा सांग, “ओ बाप, मी आपली आत्मा तुना हात मा सोपस,” आणि हय सांगीसन जीव सोळी दिना. 47सेनापती नि, जे काही हुयेल होत देखीसन परमेश्वर नि स्तुती करी, आणि सांग, “खरज हवू माणुस धर्मी होता.” 48आणि गर्दी जो हय देखाले एकत्र हुयेल होती, ह्या घटना ले देखीसन त्या छातीस्ले मारत-मारत आपला घरस्ले परती ग्यात. 49येशु ना सर्वा मित्र, आणि ज्या बाया गालील जिल्हा मधून एयेल होत्यात, दूर उभ्या राईसन जे काही हुयन देखी ऱ्हायंतात.
येशु ले गाळामा येन
(मत्तय 27:57-61; मार्क 15:42-47; योहान 19:38-42)
50-51तठे योसेफ नाव ना एक मंत्री जो साधा आणि धर्मी माणुस होता. तेना विचार आणि तेस्ना ह्या काम कण तो खुश नई होता. तो यहुदीस्ना ना नगर अरिमथाई ना राहणार आणि परमेश्वर ना राज्य नि वाट देखणार होता. 52तेनी पिलात कळे जाईसन येशु ना मृत शरीर ले मांगी लीध. 53तेले उतारीसन मखमली चादर मा गुंढाव, आणि एक कबर मा ठेव, जी दघळस्मा खोदेल होती तेना कदीच वापर नई करेल होता. 54तो दिन आराम ना दिन ना साठे तयारी ना दिन होता, जो शुक्रवार होता. 55आणि त्या बायास्नी ज्या तेना संगे गालील जिल्हा मधून एयेल होत्यात, मांगे मांगे जाईसन त्या कबर ले देखनात, आणि हय बी कि तेना प्रेत कोणत्या प्रकारे ठीयेल शे. 56आणि तेस्नी आपला घर परती सन सुगंधीत वस्तू आणि ईत्र येशु ना शरीर ले लावा साठे तयार करणात, आणि आराम ना दिन त तेस्नी मोशे ना नियम प्रमाणे आराम कर.

S'ha seleccionat:

लूक 23: AHRNT

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió