युहन्ना 9:39

युहन्ना 9:39 VAHNT

अन् येशूनं म्हतलं, “मी ह्या जगात हा न्याय कऱ्याले आलो हाय, फुटके लोकं पाह्याले लागतीन अन् जे लोकं पाह्यतात ते फुटके होतीन.”