1
मत्तय 8:26
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले.
Cymharu
Archwiliwch मत्तय 8:26
2
मत्तय 8:8
त्या रोमन अधिकाऱ्याने उत्तर दिले, “प्रभो, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आपण शब्द मात्र बोला आणि माझा नोकर बरा होईल.
Archwiliwch मत्तय 8:8
3
मत्तय 8:10
हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही.
Archwiliwch मत्तय 8:10
4
मत्तय 8:13
नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.
Archwiliwch मत्तय 8:13
5
मत्तय 8:27
हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”
Archwiliwch मत्तय 8:27
Gartref
Beibl
Cynlluniau
Fideos