Logo YouVersion
Eicon Chwilio

मत्तय 11:4-5

मत्तय 11:4-5 MRCV

येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा, आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले पुन्हा जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते.