मत्तय 17
17
येशु ना रूपांतर
(मार्क 9:2-13; लूक 9:28-36)
1साहा दिन नंतर येशु नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना आणि तेस्ले एकांत मा उच्चा डोंगर वर लिसन ग्या. 2तठे तेस्ना समोर तेना रूपांतर हुयना आणि तेना चेहरा सूर्य सारखा चमकणा आणि तेना कपळा उजाय सारखा हुई ग्यात. 3आणि मोशे आणि एलीया तेना संगे बोलतांना दिखनात.
4येनावर पेत्र नि येशु ले सांग, हे प्रभु, आमन आठे राहाण चांगल शे, जर तुनी ईच्छा अशीन त आमी आठे तीन तंबू बनावसू, एक तुना साठे एक मोशे साठे आणि एक एलीया साठे. 5तो बोली ऱ्हायंता आणि एक उज्वल ढग नि सावली नि तेस्ले झाकी लीध, आणि त्या ढग मा हई शब्द निघन, “हवू मना प्रिय पोऱ्या शे जेनावर मी आनंदित शे, सर्वा एनी आयक.” 6शिष्य हई आयकीसन तोंड खाले करीसन जमीन वर पालथा पळीग्यात, कारण कि त्या गैरा भ्याय ग्यात. 7येशु जोळे ईसन तेस्ले स्पर्श करना आणि सांगणा भ्यावू नका. 8जव तेस्नी आपला डोया उघाळा तव येशु ले सोळीसन कोलेच नई देख.
9जव त्या डोंगर वरून उतरत होतात तव येशु नि तेस्ले आदन्या दिधी, “कोले बी हई नका सांगज्यात कि तुमनी काय देखेल शे, जठलोंग कि मी, माणुस ना पोऱ्या, मोत मधून जीवन मा परत नई इजाऊ.” 10एनावर तेना शिष्यस्नी तेले विचार, मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक, हई सांगाले योग्य शे काय, कि हई गरज शे कि ख्रिस्त ना येवाना पयले एलीया येवो? 11येशु नि उत्तर दिधा, कि एलीया खरज पयले ईन आणि तो सर्व काही चांगल करी दिन. 12पण एलीया पयलेच ईजायेल शे, आणि लोकस्नी तेले नई ओयख, पण जसा करानी तेस्नी ईच्छा होती, तसच तेना संगे कर. ह्याच प्रमाणे माणुस ना पोऱ्या बी तेस्ना हात कण दुख उचलीन. 13तव शिष्य समजनात कि तेनी आमना योहान बाप्तिस्मा देणारा ना विषय मा सांग.
दुष्ट आत्मा लागेल पोऱ्या ले चांगल करन
(मार्क 9:14-29; लूक 9:37-43)
14जव येशु आणि तेना तीन शिष्य दुसरा शिष्यस्ना जोळे पोहोचनात, त एक माणुस तेना जोळे उना, आणि गुळघा टेकीसन सांगाले लागणा. 15हे प्रभु मना पोऱ्या वर दया कर कारण कि तेले मिर्घी येस, आणि तेले गैरा दुख होस, आणि घडी-घडी आग मा आणि घडी-घडी पाणी मा पळी जास. 16मनी तुना शिष्यस जोळे लयेल होतु, पण त्या तेले चांगला नई करू सकनात. 17येशु नि उत्तर दिधा, ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले आठे मना कळे लया. 18तव येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि ती तेना मधून निघी गई, आणि पोऱ्या त्याच टाईम ले चांगला हुईग्या.
19तव शिष्य एकांत मा येशु कळे जाईसन सांगणात, आमी दुष्ट आत्मा ले कसकाय नई काळी सकनुत? 20येशु नि तेस्ले सांग, तुमना विश्वास नि कमी मुळे, कारण कि मी तुमले खरज सांगस, जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हायना त ह्या डोंगर ले सांगू सकशान, कि आठून निघीसन तठे चालना जाय त तो चालना जाईन आणि कोणतीही गोष्ट तुमना साठे अशक्य नई राहाव. 21पण हवू भूत बिगर उपवास आणि प्रार्थना ना नई निघस.
आपली मोत ना बारामा येशु नि परत भविष्यवाणी
(मार्क 9:30-32; लूक 9:43-45)
22जव शिष्य गालील जिल्हा मा येशु ना संगे थांबेल होतात, तव येशु नि तेस्ले सांग कि, “लवकर कोणी, मले, माणुस ना पोऱ्या ले, मना शत्रू अधिकारी ले, सोपी दिन, 23आणि त्या लोक मले मारी टाकतीन, पण तिसरा दिन जव मना मरा नंतर, मी परत जित्ता हुई जासू.” एनावर त्या गैरा दुखी हुयनात.
मंदिर ना कर
24जव त्या कफर्णहूम नगर मा ग्यात, त यरूशलेम शहर ना मंदिर ना कर लेनारास्नि पेत्र ना जोळे ईसन विचार, “काय तुमना गुरु यरूशलेम शहर ना मंदिर ना कर नई देत?” तेनी सांग, हा देस. 25जव तो घर मा उना त येशु नि पेत्र ले विचाराना पयले तेले सांग, “हे शिमोन तू काय विचार करस कि पृथ्वी ना राजा वसुली आणि कर कोणा कळून लेतस, आपला पोऱ्यास कळून कि पराया कळून शे.” 26पेत्र नि तेले सांग, “पराया कळून.” येशु नि तेले सांग त पोऱ्या कर देवा पासून वाची ग्या. 27पण आमी तेस्ना साठे ठोकर खावाळनार नई बनावत. तू समुद्र ना तठ वर जाईसन जाय टाक आणि जो मासा पयले निघीन तेले तेना तोंड उघाळा वर तुले एक शिक्का (चार दिन नि मजुरी ना बरोबर चांदी ना एक शिक्का) भेटीन तेले लिसन मना आणि तुना बदला मा दि टाकजो.
Currently Selected:
मत्तय 17: AHRNT
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.