1
योहान 18:36
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते, तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.”
Vertaa
Tutki योहान 18:36
2
योहान 18:11
येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल. पित्याने जो दुःखाचा प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय?”
Tutki योहान 18:11
Koti
Raamattu
Suunnitelmat
Videot