1
योहान 4:24
मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वर आत्मा आहे आणि त्यांच्या भक्तांनी त्यांची उपासना आत्म्याने व खरेपणानेच करावयास पाहिजेत.”
Konpare
Eksplore योहान 4:24
2
योहान 4:23
अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील, व पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे.
Eksplore योहान 4:23
3
योहान 4:14
परंतु जे पाणी मी देतो ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. खरोखर, जे पाणी मी त्यांना देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी जिवंत पाण्याचा झरा असे होईल.”
Eksplore योहान 4:14
4
योहान 4:10
येशू तिला म्हणाले, “परमेश्वराचे वरदान आणि मला प्यावयाला पाणी दे असे म्हणणारा कोण, हे जर तुला कळले असते तर तू त्यांच्याजवळ मागितले असते आणि त्यांनी तुला जिवंत पाणी दिले असते.”
Eksplore योहान 4:10
5
योहान 4:34
येशूंनी म्हटले, “ज्याने मला पाठविले त्यांच्या इच्छेप्रमाणे करणे व त्यांचे कार्य पूर्ण करणे हेच माझे अन्न.
Eksplore योहान 4:34
6
योहान 4:11
“स्वामी,” ती स्त्री म्हणाली, “परंतु आपल्याजवळ पाणी काढण्यासाठी काही नाही आणि विहीर तर खूप खोल आहे. हे जिवंत पाणी आपणाकडे कोठून येणार?
Eksplore योहान 4:11
7
योहान 4:25-26
ती स्त्री म्हणाली, “मला माहीत आहे की, ख्रिस्त म्हणतात तो मसीहा येणार आहे आणि तो आला म्हणजे सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण करून सांगेल.” यावर येशूंनी जाहीरपणे सांगितले, “मी, तुजबरोबर बोलत आहे तोच मी आहे.”
Eksplore योहान 4:25-26
8
योहान 4:29
“चला, या मनुष्याला पाहा, मी केलेली प्रत्येक गोष्ट त्याने मला सांगितली. तोच ख्रिस्त असू शकेल का?”
Eksplore योहान 4:29
Akèy
Bib
Plan yo
Videyo