मार्क 12:43-44
मार्क 12:43-44 NTAII20
तवय येशुनी शिष्यसले जोडे बलाईन सांगं, “मी तुमले सत्य सांगस की, ज्या दानपेटीमा टाकी राहिनात त्या सर्वासपेक्षा हाई गरीब विधवानी जास्त टाकेल शे. कारण त्या सर्वासनी त्यासना समृध्दीमातीन टाकात; पण हिनी तिना गरिबीमातीन जितलं तिनं व्हतं तितलं म्हणजे सर्वी कमाई टाकी दिधी.”