मार्क 4:26-27

मार्क 4:26-27 NTAII20

आखो येशु बोलना, “देवनं राज्य अस शे की, जसं एक शेतकरीनी वावरमा पेरणी करी. अनी पिक येवाकरता त्यानी काहीच करं नही फक्त रातले झोपे, सकायले ऊठे, पण इकडे वावरमा पिक उगनं, ते कश उगनं, हाई त्याले समजणं नही.