मार्क 5:8-9

मार्क 5:8-9 NTAII20

कारण येशु त्याले बोलना व्हता, “हे दुष्ट आत्मा, ह्या माणुस माईन निंघी जाय!” येशुनी त्याले ईचारं, “तुनं नाव काय शे?” तो बोलना, “मनं नाव ‘सैन्य’ शे, कारण आम्हीन बराच शेतस!”