1
मत्तय 7:7
प्रेम संदेश
मांगा म्हणजे तुमले भेटी, शोधा म्हणजे तुमले सापडी, ठोका म्हणजे तुमनाकरता उघडाई जाई
比較
मत्तय 7:7で検索
2
मत्तय 7:8
कारण जो कोणी मांगस त्याले भेटस, जो शोधस, त्याले सापडस अनी जो कोणी दार ठोकस त्यानाकरता उघडाई जास.
मत्तय 7:8で検索
3
मत्तय 7:24
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध
मत्तय 7:24で検索
4
मत्तय 7:12
यामुये लोकसनी तुमनासंगे जसं वागाले पाहिजे अशी तुमनी ईच्छा शे. तसं तुम्हीन बी त्यासनासंगे वागा, कारण मोशेना नियमशास्त्र अनी संदेष्टा, हाईच शिकाडतस.
मत्तय 7:12で検索
5
मत्तय 7:14
पण जिवनकडे जावाना दरवाजा, अनी रस्ता छोटा शे. अनं ज्यासले तो सापडस त्या थोडाच शेतस.
मत्तय 7:14で検索
6
मत्तय 7:13
धाकला दरवाजातीन मजारमा जा; कारण नाशकडे जावाना दरवाजा मोठा शे, अनं रस्ता पसरट शे, अनी त्यानामातीन जाणारा बराच शेतस
मत्तय 7:13で検索
7
मत्तय 7:11
जर तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं तुमले समजस, तर ज्या तुमना स्वर्गना देवबाप जोडे मांगतस, त्यासले तो कितल्या चांगल्या वस्तु अनं देणग्या दि?
मत्तय 7:11で検索
8
मत्तय 7:1-2
कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही. ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई.
मत्तय 7:1-2で検索
9
मत्तय 7:26
त्याचप्रमाणे जो कोणी मनं वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस नही तो एक मुर्ख माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर वाळूवर बांधं
मत्तय 7:26で検索
10
मत्तय 7:3-4
तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस? किंवा तुना डोयामाधलं कुसळ माले काढु दे हाई आपला भाऊले तु कसं सांगस? दख, तुना डोयामा तर मुसळ शे.
मत्तय 7:3-4で検索
11
मत्तय 7:15-16
खोटा संदेष्टासपाईन संभाळीन राहा, कारण त्या मेंढरसना रूपमा येतीन, पण त्या मझारतीन क्रुर लांडगा शेतस. तुम्हीन त्यासले त्यासना फळवरतीन वळखशात, कारण काटासना झाडवरतीन द्राक्ष अनं रिंगनीना झाडवरतीन अंजिर काढतस का?
मत्तय 7:15-16で検索
12
मत्तय 7:17
त्याचप्रमाणे चांगला झाडले चांगलं फळ येस अनं वाईट झाडले वाईट फळ येस.
मत्तय 7:17で検索
13
मत्तय 7:18
चांगला झाडले वाईट फळ येस नही, अनं वाईट झाडले चांगलं फळ येस नही.
मत्तय 7:18で検索
14
मत्तय 7:19
ज्या-ज्या झाडले चांगलं फळ येस नही ते प्रत्येक झाड तोडीसन अग्नीमा टाकामा येस.
मत्तय 7:19で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ