1
मत्तय 15:18-19
आहिराणी नवा करार
पण जे काही लोक विचार करतस, सांगतस आणि करतस, तेच तेस्ले परमेश्वर ना समोर अशुद्ध करस. कारण वाईट विचार, शारीरिक गंधा संबंध, चोरी, हत्या, व्यभिचार, खोटी साक्षी देणे आणि निंदा मन मधूनच निघस.
比較
मत्तय 15:18-19で検索
2
मत्तय 15:11
जे तोंड मा जास ते माणुस्ले अशुद्ध नई करस पण जे तोंड मधून निघस ते माणुस्ले अशुद्ध करस.
मत्तय 15:11で検索
3
मत्तय 15:8-9
“ती तुमना सारखा ढोंगीस्ना बारामा खरी शे. तुमी लोक मना बारामा गैरा चांगला बोलतस, पण तुमी खरोखर मना शी प्रेम नई करतस. आणि त्या व्यर्थ मनी उपासना करतस कारण कि लोकस्ना विधी ले निरर्थक करीसन शिकाळस.”
मत्तय 15:8-9で検索
4
मत्तय 15:28
एनावर येशु नि तेले उत्तर दिधा हे बाई तुना विश्वास मोठा शे तुनी ईच्छा शे तुना साठे तसच होवो आणि तेनी पोरगी त्याच क्षण चांगली हुयनी.
मत्तय 15:28で検索
5
मत्तय 15:25-27
पण ती उणी आणि येशु ले प्रणाम करीसन सांगू लागणी, हे प्रभु मनी मदत कर. तेनी उत्तर दिध, पोरस समोरून भाकर लिसन कुत्रास समोर फेकान हई चांगल नई शे. तेनी सांग खर शे प्रभु पण कुत्रा बी त मेज खाले पोरस्ना भाकर ना तुकळा-ताकळा खाई लेतस.
मत्तय 15:25-27で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ