1
मत्तय 16:24
आहिराणी नवा करार
तव येशु नि आपला शिष्यस्ले सांग, “जर तुमी मना शिष्य बनाले इच्छितस त, तेले आपली योजनास्ले आणि ईच्छास्ले सोळन पळीन. तो मनासाठे मराले बी तयार पाहिजे (व, तेले मनासाठे दुख उचलाले आणि मरा साठे बी तयार राहाले पाहिजे) तव आखरी वर, तेले मना शिष्य ना रूप मा मना मांगे चालाले पाहिजे.”
比較
मत्तय 16:24で検索
2
मत्तय 16:18
आणि मी बी तुले सांगस, कि तू पेत्र शे, आणि मी या दगड वर आपली मंडळी बनावसू, आणि अधोलोक ना दरवाजा तीन वर प्रगट नई होवाव.
मत्तय 16:18で検索
3
मत्तय 16:19
मी तुले स्वर्ग ना राज्यांनी चाव्या देसू आणि जे काही पृथ्वी वर बांधशी ते स्वर्ग मा बांधशी आणि जर काही तू पृथ्वी वर उघाळशी ते स्वर्ग मा उघाळीन.”
मत्तय 16:19で検索
4
मत्तय 16:25
कारण जो कोणी आपला जीव वाचाळाना करस, तो तेले दवाळीन, आणि जो कोणा मना मागे आपला जीव देव, तो तेले भेटीन.
मत्तय 16:25で検索
5
मत्तय 16:26
जर कोणी जग ना सर्वास तून श्रीमंत व्यक्ती बनीन, पण परमेश्वर ना संगे ना कायम ना जीवन ले दवाळी टाकस, त तेले काय फायदा होस? काय हई शक्य शे कि कोणी कायम ना जीवन लेवा साठे परमेश्वर ले काही देवू सकस? नई.
मत्तय 16:26で検索
6
मत्तय 16:15-16
येशु नि तेस्ले विचार, “पण तुमी काय सांगतस कि मी कोण शे?” शिमोन पेत्र नि उत्तर दिधा, तू “जीवीत परमेश्वर ना पोऱ्या ख्रिस्त शे.”
मत्तय 16:15-16で検索
7
मत्तय 16:17
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “हे शिमोन पेत्र, योना ना पोऱ्या, तू धन्य शे, कारण कोणी माणुस नि तुनावर हय खरी गोष्ट प्रगट नई करी, पण मना बाप जो स्वर्ग मा शे, हय गोष्टी तुनावर प्रगट करीन.
मत्तय 16:17で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ