1
मत्तय 17:20
आहिराणी नवा करार
येशु नि तेस्ले सांग, तुमना विश्वास नि कमी मुळे, कारण कि मी तुमले खरज सांगस, जर तुमना विश्वास राई ना दाना एवळा बी ऱ्हायना त ह्या डोंगर ले सांगू सकशान, कि आठून निघीसन तठे चालना जाय त तो चालना जाईन आणि कोणतीही गोष्ट तुमना साठे अशक्य नई राहाव.
比較
मत्तय 17:20で検索
2
मत्तय 17:5
तो बोली ऱ्हायंता आणि एक उज्वल ढग नि सावली नि तेस्ले झाकी लीध, आणि त्या ढग मा हई शब्द निघन, “हवू मना प्रिय पोऱ्या शे जेनावर मी आनंदित शे, सर्वा एनी आयक.”
मत्तय 17:5で検索
3
मत्तय 17:17-18
येशु नि उत्तर दिधा, ओ विश्वासहीन आणि कुटील लोक मले तुमना संगे आजून कितला टाईम लोंग राहाले पायजे? आणि आजून कठ लोंग तुमन सहन करसू? त्या पोऱ्या ले आठे मना कळे लया. तव येशु नि दुष्ट आत्मा ले धमकाव, आणि ती तेना मधून निघी गई, आणि पोऱ्या त्याच टाईम ले चांगला हुईग्या.
मत्तय 17:17-18で検索
ホーム
聖書
読書プラン
ビデオ