मत्तय 20
20
द्राक्षमया ना कामगार ना दाखला
1जस कि येशु नि सिखाळान चालू ठेव, तेनी सांग, स्वर्ग ना राज्य ह्या दाखला ना सारख शे. एक जमीनदार जो सक्कायमा लवकर त्या जागा वर जास, जठे लोक काम झामलाले एकत्र होतस. तेस्ना मधून कईक मजुरस्ले आपला द्राक्षमया मा काम करासाठे लीग्या. 2जव तो तेस्ले एक दिन ना काम नि मजुरी ना रूप मा चांदी ना एक शिक्का देवाले तयार हुईग्या, त तेनी तेस्ले आपला द्राक्षमया मा काम करासाठे धाळी दिधा. 3त्या सक्कायमा नऊ वाजाना आस-पास, तो जमीनदार नि काही आखो मजुरस्ले बाजार मा उभा ऱ्हायेल देखना, ज्या काहीच नई करी ऱ्हायंतात. 4तेस्ले सांग, तुमी बी द्राक्षमया मा जावा, आणि मी तुमले मजुरी नि योग्य रक्कम देसू, नंतर त्या बी काम कराले ग्यात. 5दुफारले बारा वाजता आणि आखो तीन वाजता तो परत बाजार मा ग्या, आणि दुसरा मजुरस्ले देख, जेस्ले तेनी योग्य रक्कम देवाना करार करेल होता. 6नंतर जवळपास संज्याकाय ना पाच वाजता तो बजार मा ग्या, दुसरास्ले उभा देखना, आणि तेस्ले सांग तुमी दिन भर रिकामा काब उभा शे? तेस्नी तेले सांग, कोणी आमले काम ले नई लावत. 7तेनी तेस्ले सांग, तुमी बी मना द्राक्षमया मा जावा आणि काम करा आणि मी तुमले मजुरी नि योग्य रक्कम देसू.
8संज्याकायले द्राक्षमया ना मालक नि आपला ठेकादार ले सांग, मजुरस्ले बलाईसन ज्या सर्वास्ना शेवट काम कराले एयेल होतात, तेस्ना पासून ते पयला लोंग तेस्ले मजुरी दि टाक. 9जव मजुर उनात, त ज्या लोक संज्याकायले पाच वाजता काम ले लायेल होतात, तेस्ले पुरा दिन नि मजुरी देवामा उणी. 10मजुर ज्या सकाय मा पयले एयेल होता, तेस्ले वाटण आपले जास्त भेटीन पण तेस्ले बी एक रोज नि मजुरी भेटणी. 11जव भेटणा, त त्या द्राक्षमया ना जमीनदार वर कुरकूडीसन बोलू लागनात. 12या मांगलास्नी एकच घंटा काम करणात, आणि तुनी तेस्ले बी तितलीच मजुरी दियेल शे जीतली आमले दियेल शे. जेस्नी दिन भर काम करेल शे आठ लोंग कि आमना बी. 13जमीनदार नि तेस्ना मधून एक ले उत्तर दिधा, “मित्र, मनी तुमना संगे अन्याय नई कर. मनी तुमले तीच मजुरी दिधी, जेनावर आमी ठरेल होतुत.” 14आपली मजुरी ले आणि चालना जाय, मनी ईच्छा हई शे कि जीतल तुले, तीतलाच ह्या मांगला ले बी देवू. 15निश्चित रूप मा मले हई अधिकार शे, कि मी आपला पैसा आपली ईच्छा प्रमाणे खर्च करू, तुले बयन पणा नई होवाले पायजे कारण मी दुसरास्वर दयाळू शे. 16ह्या रितीवर ज्या मांगला शेतस त्या टाईम ले पहिला होतीन, आणि ज्या आते पहिला शेतस, त्या टाईम ले मांगला होतीन. बलायेल त गैरा शेतस पण निवाळेल कमी शे.
आपली मोत ना बारामा येशु नि तिसरी भविष्यवाणी
(मार्क 10:32-34; लूक 18:31-34)
17येशु यरूशलेम शहर ले जातांना बारा शिष्यस्ले एक बाजुमा लीग्या आणि रस्ता वर तेस्ले सांगू लागणा. 18देखा आमी यरूशलेम शहर कळे जाईरायनुत आणि मी, माणुस ना पोऱ्या मुख्य यहुदी पुजारी लोक आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षकस्ना स्वाधीन करामा ऐईन आणि त्या मले मरणदंड ठरावतीन. 19आणि मले दुसरा जातीस्ना हात मा स्वाधीन करतीन. कि त्या मनी थट्टा करतीन, आणि मनावर थुकतीन, आणि मले फटका मारतीन, आणि क्रूस वर चळावतीन आणि तिसरा दिन मा मी परत जित्ता होसू.
एक माय नि विनंती
(मार्क 10:35-45)
20तव जब्दी ना पोरनी माय नि आपला पोऱ्या संगे येशु ना जोळे ईसन तेले प्रणाम करनी आणि तेना कळून काही मांगू लागणी. 21तेनी तेस्ले सांग तुनी काय ईच्छा शे? ती सांगणी मले हई वचन दे कि मना ह्या दोन पोर तुना राज्य मा एक तुना उजवा हात कळे आणि दुसरा डाखोऱ्या हात कळे बठतीन. 22येशु नि उत्तर दिधा, तुमले नई माहित कि काय मांगी ऱ्हायनात? काय तुमनी ईच्छा शे कि ज्या त्रास मी भोगसु त्या तुमी भोगश्यात आणि मरश्यात का जसा मी मरसू? तेस्नी सांग, भोगी सकसुत. 23येशु नि तेस्ले सांग, तुमी त्रास ले भोगश्यात ज्या मी भोगसु, आणि मरश्यात जसा मी मरसू. पण मले हई ठरावाना अधिकार नई शे, कि मना बाजुमा मा उजवा बाजू आणि डाखोऱ्या बाजू, कोण तो सन्मान ना जागा ले प्राप्त करीन. परमेश्वर नि त्या (सन्मान ना) जागास्ले तयार करेल शे, जेस्ले तेनी निवाळेल शे तेस्ना साठे.
24हई आयकीसन त्या दहा शिष्य त्या दोन भावू वर गैरा रागावनात. 25येशु नि आपला शिष्यस्ले जोळे बलाईसन सांग, तुमले माहित शे कि ह्या संसार ना अधिपती दुसरा जातीस्वर राज्य करतस आणि तेस्ना उच्च अधिकारी तेस्ना वर अधिकार जताळतस. 26पण तुमना मधून असा नई होवाव, पण जो कोणी तुमना मा मोठा होवाना देखस, तो तुमना दास बनाले पाहिजे. 27आणि जो कोणी तुमना मा पहिला होवानी ईच्छा ठेवस त तो सर्वास्ना दास बनो. 28जसा कि माणुस ना पोऱ्या, दुसरास्नी चाकरी करासाठे या दुनिया मा उना. मी एनासाठे नई उना कि दुसरा मनी चाकरी करो आणि मी किईक लोकस्ले तेस्ना पाप शी सोळावा साठे मराले एयेल होता.
दोन अंधास्ले दृष्टीदान
(मार्क 10:46-52; लूक 18:35-43)
29जव त्या यरीहो तून निघी ऱ्हायंतात, तव एक मोठी गर्दी तेना मांगे येवू लागणी. 30आणि दोन अंधा ज्या सळक ना बाजुले बसेल होता, हई आयकीसन कि येशु जाई ऱ्हायना. तव त्या जोरमा आराया मारीसन सांग, “हे प्रभु, राजा दाविद ना वंश आमना वर दया कर.” 31गैरास्नी तेस्ले धमकाव कि शांत राहा म्हणून पण त्या जास्त आराया माराले लागीग्या, “हे प्रभु, दाविद ना वंश मनावर दया कर.” 32तव येशु थामी ग्या आणि आजू-बाजू ना लोकस्ले तेस्ले लयानासाठे सांगणा, आणि सांग तुमनी काय ईछ्या शे कि मी तुमना साठे करू? 33अंधाळास्नि येशु ले सांग, “हे प्रभु, हई कि आमना डोया उघळी जावो.” 34येशु नि दया करीसन तेस्ना डोयास्ले हात लाव आणि त्या त्याच टाईम ले देखाले लागनात आणि त्या लोकस्ना संगे जुळी ग्यात ज्या येशु ना मांगे चालत होतात.
Ahirani Bible (आहिराणी) by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.