1
मत्तय 21:22
आहिराणी नवा करार
आणि जे काही तुमी प्रार्थना मा विश्वास कण मांगशात ते सर्व तुमले भेटीन.
ប្រៀបធៀប
រុករក मत्तय 21:22
2
मत्तय 21:21
येशु नि तेस्ले उत्तर दिधा, मी तुमले खरज सांगस, “कदी तुमी विश्वास ठेवो आणि शक नई कराव, त नईत फक्त हई कराव जे ह्या अंजिर ना झाळ संगे करेल शे पण कदी ह्या डोंगर ले बी सांगीन, उपळी जा समुद्र मा जाईपळ, त हई हुई जाईन.”
រុករក मत्तय 21:21
3
मत्तय 21:9
जी गर्दी पुळे पुळे जास आणि मांगे मांगे चालीसन येस हाका मारी-मारीसन सांगत होती दाविद नि संतान होसन्ना धन्य शे जो प्रभु ना नाव वर येस आकाश मा होसन्ना.
រុករក मत्तय 21:9
4
मत्तय 21:13
आणि तेस्ले सांग, परमेश्वर नि पुस्तक मा लिखेल शे, कि लोक मना परमेश्वर ना मंदिर ले अशी जागा बोलतीन जठे सर्वा जाती ना लोक प्रार्थना कराले येतीन. पण तुमी तेले लुटनारस्नि भरेल गुफा ना सारखा बनावतस.
រុករក मत्तय 21:13
5
मत्तय 21:5
सियोन शहर नि पोर ले सांगा, देखा तुना राजा तुना कळे येस तो नम्र शे, आणि गाढव वर बठेल शे, तो गाढव ना धाकला शिंगरू वर शे.
រុករក मत्तय 21:5
6
मत्तय 21:42
येशु नि तेले सांग, “काय तुमी परमेश्वर ना पुस्तक मा हई नई वाचनात, ज्या दगड ले राजमिस्त्रीनी रिकामा ठहरायेल होतात. तोच कोनाशील दगड हुईग्या.
រុករក मत्तय 21:42
7
मत्तय 21:43
हई प्रभु कळून हुयना आणि आमना नजर मा अदभूत शे. एनासाठे मी तुमले सांगस, कि परमेश्वर ना राज्य तुमना कळून लेवामा ईन. आणि अशी जातीले दिन ज्या चांगला फय उत्पन करतीन.”
រុករក मत्तय 21:43
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ